लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५

Local Body Election Result 2025 News in Marathi | महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५ मराठी बातम्या

Local body election, Latest Marathi News

"मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक असेल, त्यानंतर..."; राज ठाकरेंचा 'मराठी माणसा'ला सावध राहण्याचा इशारा - Marathi News | "This will be the last election for Mumbai Municipal Corporation, after that..."; Raj Thackeray warns 'Marathi people' to be careful | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक असेल, त्यानंतर..."; राज ठाकरेंचा 'मराठी माणसा'ला सावध राहण्याचा इशारा

Raj Thackeray BMC Election: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महापालिकेबद्दल मोठं भाकित केलं आहे. मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक असेल, असे ते एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले. ...

“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | harshwardhan sapkal said if we were to list the development works of congress we would run out of paper | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान देणाऱ्या शरद पवारांना सत्ताधाऱ्यांकडून त्रास दिला जात असून, शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला, अशी टीका करण्यात आली. ...

अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...” - Marathi News | cm devendra fadnavis first reaction over deputy cm ajit pawar statement on voting and funds in local body election 2025 campaign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”

CM Devendra Fadnavis PC News: निवडणुकीनंतर सगळ्या शहरांचा विकास आम्हाला करायचा आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

ठाकरे बंधू एकत्र, उत्साह वाढला; पण अचानक ‘राज’ आज्ञा अन् मनसे इच्छुकांचा पुन्हा भ्रमनिरास - Marathi News | thackeray brothers alliance enthusiasm increased but suddenly raj thackeray orders and mns party workers are again disillusioned | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधू एकत्र, उत्साह वाढला; पण अचानक ‘राज’ आज्ञा अन् मनसे इच्छुकांचा पुन्हा भ्रमनिरास

Maharashtra Local Body Election 2025: पराभव नको म्हणून काय निवडणूक लढवायची नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...

फुटिरांना सोबत घेऊन युती अशक्य!; काँग्रेस नेत्यांनी मित्र पक्षांना सुनावले - Marathi News | alliance impossible with divisive parties congress yuri alemao told to allies | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फुटिरांना सोबत घेऊन युती अशक्य!; काँग्रेस नेत्यांनी मित्र पक्षांना सुनावले

फुटिरांना सोबत घेऊन युती होऊ शकत नाही हे मित्रपक्षांनीही लक्षात घ्यावे, असे काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले. ...

चिंता आरजीची किती खरी? - Marathi News | goa local body elections and how real is revolutionary goan party concern | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चिंता आरजीची किती खरी?

आता तीन आमदार असलेला आणि तरी सर्वांत मोठा विरोधीपक्ष काँग्रेस काय भूमिका घेतो, यावर युतीचे भवितव्य ठरेल. ...

"अजित पवार उपमुख्यमंत्री; मुख्यमंत्री फडणवीस, त्यामुळे त्यांनाच मतदान करा", चंद्रकांत पाटलांचं विधान - Marathi News | "Ajit Pawar is the Deputy Chief Minister; Fadnavis is the Chief Minister, so vote for him only", Chandrakant Patil's statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"अजित पवार उपमुख्यमंत्री; मुख्यमंत्री फडणवीस, त्यामुळे त्यांनाच मतदान करा", चंद्रकांत पाटलांचं विधान

Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमुळे एकसंघ दिसणाऱ्या महायुतीतील संघर्ष समोर येऊ लागले आहे. राज्यभरात महायुतीतील तिन्ही पक्ष एकमेकांविरोधातच उभे ठाकल्याचे दिसत आहे. नेतेही मित्रपक्षावरच लक्ष्य करू लागले आहेत. ...

जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांवर टांगती तलवार; सुप्रीम कोर्टात काय होईल? इच्छुकांची घालमेल - Marathi News | What will the Supreme Court decide on Tuesday regarding the 50 percent reservation limit in local bodies? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांवर टांगती तलवार; सुप्रीम कोर्टात काय होईल? इच्छुकांची घालमेल

५० टक्क्यांच्या मर्यादितच निवडणूक घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने जर मंगळवारी दिले तर ३१ जानेवारीची डेडलाइन सांभाळणे कठीण जाईल. ...