लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५

Local Body Election Result 2025 News in Marathi | महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Local body election, Latest Marathi News

Kolhapur-Local Body Election: शिरोळमध्ये नगराध्यक्षपदासाठी काटाजोड चौरंगी निवडणूक - Marathi News | Kolhapur Local Body Election Chowrangi contests for the post of mayor in Shirol | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur-Local Body Election: शिरोळमध्ये नगराध्यक्षपदासाठी काटाजोड चौरंगी निवडणूक

चिन्हवाटपानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराचे रणांगण तापणार ...

Kolhapur-Local Body Election: सेना-काँग्रेसमध्ये चर्चा फिस्कटल्याने कागल पालिकेसाठी पंचरंगी लढत - Marathi News | Kolhapur Local Body Election Pancharangi fight for Kagal municipality as talks between Sena and Congress fail | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur-Local Body Election: सेना-काँग्रेसमध्ये चर्चा फिस्कटल्याने कागल पालिकेसाठी पंचरंगी लढत

नगरसेवक पदाच्या २२ जागांसाठी ६५ उमेदवार : ४६ जणांनी घेतली माघार ...

Kolhapur Politics: स्वीकृतचं पुढं बघू या.. नाहीतर परत पायरी चढायची नाही; माझं तुझ्याकडं लक्ष.. माघारीला नेत्यांचा शब्द अन् दमही - Marathi News | Connections from the phones of Hasan Mushrif, Prakash Abitkar, Dhananjay Mahadik, Satej Patil, Vinay Kore, Rajendra Yadravkar in Kolhapur for the municipal elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: स्वीकृतचं पुढं बघू या.. नाहीतर परत पायरी चढायची नाही; माझं तुझ्याकडं लक्ष.. माघारीला नेत्यांचा शब्द अन् दमही

Local Body Election: नेते कुठं बसून कशा जोडण्या लावत होते याचा हा वृत्तांत ‘लोकमत’च्या वाचकांसाठी ...

कोल्हापूर जिल्ह्यात नगराध्यक्षपदासाठी ५६ तर सदस्यपदासाठी ८०९ उमेदवार रिंगणात, आजपासून प्रचाराचे पडघम वाजणार  - Marathi News | 56 candidates are in the fray for the post of mayor and 809 for the post of member in the municipal elections in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात नगराध्यक्षपदासाठी ५६ तर सदस्यपदासाठी ८०९ उमेदवार रिंगणात, आजपासून प्रचाराचे पडघम वाजणार 

Local Body Election: माघारीनंतर चित्र स्पष्ट : बुधवारी चिन्ह वाटप ...

महायुती व महाविकास आघाडीत फूट ! शिंदेसेनेचे भाजपला १३ ठिकाणी थेट आव्हान; राष्ट्रवादी (श प) नेही दिले काँग्रेसविरोधात उमेदवार - Marathi News | Split in Mahayuti and Mahavikas Aghadi! Shinde Sena directly challenges BJP in 13 seats; NCP (SP) also fielded candidates against Congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महायुती व महाविकास आघाडीत फूट ! शिंदेसेनेचे भाजपला १३ ठिकाणी थेट आव्हान; राष्ट्रवादी (श प) नेही दिले काँग्रेसविरोधात उमेदवार

Nagpur : जिल्ह्यात १५ नगरपरिषदा व १२ नगरपंचायतींसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदेसेनेने जिल्ह्यात तब्बल १३ ठिकाणी भाजपवरच बाण ताणत थेट आव्हान दिले आहे. ...

"लोकशाही पायदळी तुडवून धमकावून राज्यात निवडणुका बिनविरोध होत आहेत", काँग्रेसची टीका - Marathi News | "Elections are being held unopposed in the state by trampling on democracy and threatening it," says Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लोकशाही पायदळी तुडवून धमकावून राज्यात निवडणुका बिनविरोध होत आहेत", काँग्रेसची टीका

Local Body Election: सत्तेच्या बळावर दबाव टाकून निवडणुका बिनविरोध करून सत्ताधारी पाठ थोपटून घेत आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.  ...

५ वेळा डावलले, तरी 'एकनिष्ठ'; तिकीट न मिळाल्याने BJP च्या कार्यकर्त्याची बॅनरबाजी; सत्तेचा लोभ नसल्याचा दिला संदेश - Marathi News | BJP Leader Denied Ticket 5 Times Posts Banner Thanking Party Sends Strong Message Against Greed for Power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५ वेळा डावलले, तरी 'एकनिष्ठ'; तिकीट न मिळाल्याने BJP च्या कार्यकर्त्याची बॅनरबाजी; सत्तेचा लोभ नसल्याचा दिला संदेश

Nagarparishad Election BJP: वाशिममध्ये भाजपकडून तिकीट कापलेल्या उमेदवाराची नाराजी थेट बॅनरवर झळकल्याचे पाहायला मिळाले. ...

"तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार"; अजित पवारांनी माळेगावकरांना दाखवली अर्थमंत्रालयाची ताकद - Marathi News | Ajit Pawar Starts Campaign with a Clear Give and Take Message to Voters | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार"; अजित पवारांनी माळेगावकरांना दाखवली अर्थमंत्रालयाची ताकद

माळेगावकरांना सूचक इशारा देत अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. ...