लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५

Local Body Election Result 2025 News in Marathi | महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Local body election, Latest Marathi News

Sangli: आटपाडी नगराध्यक्षपदासाठी भाजप-शिंदेसेना आमने-सामने, राष्ट्रवादी अजित पवार गट ‘किंगमेकर’ ठरणार ? - Marathi News | In the election for the post of mayor of Atpadi Nagar Panchayat the constituent parties of the Mahayuti are against each other | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: आटपाडी नगराध्यक्षपदासाठी भाजप-शिंदेसेना आमने-सामने, राष्ट्रवादी अजित पवार गट ‘किंगमेकर’ ठरणार ?

Local Body Election: पहिलीच थेट निवडणूक चुरशीची, समीकरणे बदलणार ...

Sangli: उरुण-ईश्वरपूर पालिकेत बहुरंगी लढतीची शक्यता - Marathi News | Possibility of a multi fight in Urun Ishwarpur Municipality Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: उरुण-ईश्वरपूर पालिकेत बहुरंगी लढतीची शक्यता

Local Body Election: जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या नावाची घोषणा करून खळबळ उडवून दिली होती ...

Sangli: पलूसच्या युतीचा तिढा कायम, काँग्रेस मात्र आमचं ठरलंय - Marathi News | Alliance dispute continues in upcoming Palus Municipality elections Congress decided | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: पलूसच्या युतीचा तिढा कायम, काँग्रेस मात्र आमचं ठरलंय

Local Body Election: इच्छुकांकडून नेत्यांची मनधरणी करण्यास सुरुवात ...

Sangli: तासगाव नगरपालिकेच्या पटावर रंगणार तिरंगी सामना - Marathi News | There will be a three-way fight in the Tasgaon municipal elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: तासगाव नगरपालिकेच्या पटावर रंगणार तिरंगी सामना

Local Body Election: नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची उत्सुकता, मनोमिलनाची चर्चा गुंडाळणार; थेट मैदानात लढत ...

रत्नागिरी, सिंधुदुर्गात राजकीय धुळवड सुरू; राजकीय समीकरणे बदलल्याने निवडणुका चुरशीच्या होणार  - Marathi News | Nagar Panchayat and Municipal Council elections will be tough as political equations change in Ratnagiri and Sindhudurg | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी, सिंधुदुर्गात राजकीय धुळवड सुरू; राजकीय समीकरणे बदलल्याने निवडणुका चुरशीच्या होणार 

याआधीच्या काळात शिवसेनेचे प्राबल्य मोठे होते. मात्र शिवसेनेचे दोन भाग झाले असल्याने शिंदेसेना आणि उद्धवसेना यांच्यासाठी ही लढाई अत्यंत महत्त्वाची ठरणार ...

बिगुल वाजले, सांगली जिल्ह्यात आठ नगरपालिकांच्या १८९ जागांसाठी निवडणुकीचा रणसंग्राम सुरू - Marathi News | Election campaign begins for 189 seats in eight municipalities in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बिगुल वाजले, सांगली जिल्ह्यात आठ नगरपालिकांच्या १८९ जागांसाठी निवडणुकीचा रणसंग्राम सुरू

इच्छुकांकडून मोर्चेबांधणी : पाच नगरपालिका, तीन नगरपंचायतींचा समावेश ...

निवडणुकीची चार वर्षांची प्रतिक्षा संपली; सातारा जिल्ह्यातील नऊ नगरपालिका, एका नगरपंचायतीत सत्तासंघर्ष सुरु  - Marathi News | Power struggle begins in nine municipalities and one nagar panchayat in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :निवडणुकीची चार वर्षांची प्रतिक्षा संपली; सातारा जिल्ह्यातील नऊ नगरपालिका, एका नगरपंचायतीत सत्तासंघर्ष सुरु 

Local Body Election: नऊ नगरपालिकांच्या २३३ नगरसेवकांचे भवितव्य ठरणार ...

कोल्हापूर जिल्ह्यात तेरा नगरपालिका, नगरपंचायतींत तब्बल ४ हजार दुबार मतदार, तातडीने पडताळणी - Marathi News | Thirteen municipalities and 4000 duplicate voters in Nagar Panchayats in Kolhapur district, urgent verification | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात तेरा नगरपालिका, नगरपंचायतींत तब्बल ४ हजार दुबार मतदार, तातडीने पडताळणी

Local Body Election: दुबार मतदारांचे नाव यादीतून वगळता येणार नाही, पण... ...