लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लीसा हेडन

लीसा हेडन, फोटो

Lisa haydon, Latest Marathi News

लीसा हेडनने 2010 मध्ये ‘आयशा’ या चित्रपटातून आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात सोनम कपूर लीड रोलमध्ये होती.  लीसा ने  आयशा, रास्कल, क्वीन, द शौकिन्स, संता बंता प्रायवेट लिमिटेड, हाउसफुल- ३  आदी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.  लीसा  2016 मध्ये बॉयफ्रेन्ड डिनो लालवानीसोबत लग्नबंधनात अडकली होती. 
Read More
लिसा हेडनने १६ वर्ष जुन्या स्विमसूटमध्ये दिल्या बोल्ड पोझ, वयाच्या १९व्या वर्षी विकत घेतला होता हा ड्रेस - Marathi News | Lisa Haydon still fits in 16 year old monokini Bought this dress at the age of 19 see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लिसा हेडनने १६ वर्ष जुन्या स्विमसूटमध्ये दिल्या बोल्ड पोझ, वयाच्या १९व्या वर्षी विकत घेतला होता हा ड्रेस

Lisa Haydon: लिसा हेडन बऱ्याच काळापासून बॉलिवूडपासून दूर आहे. तिने २०१६ साली ऐ दिल है मुश्किल या चित्रपटात शेवटचे काम केले होते. ...

लिसा हेडन उगाच शेअर करत नाही गरोदरपणातील फोटो, हे आहे कारण - Marathi News | BIRTHDAY SPECIAL Lisa Haydon posted a few photos from her recent pregnancy photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लिसा हेडन उगाच शेअर करत नाही गरोदरपणातील फोटो, हे आहे कारण

अभिनेत्री आणि मॉडेल लिसा हेडन लवकरच तिस-यांदा आई बनणार आहेत. साहजिकच तिच्या प्रेग्नंसी फोटोशूटची जोरदार चर्चा आहे. याच लिसाचा आज वाढदिवस. ...

बेबी बम्पसह अभिनेत्रीचा जलवा, तीस-यांदा देणार बाळाला जन्म - Marathi News | Actress Lisa Haydon Flaunts Her Baby Bump Welcoming Her Third Child | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बेबी बम्पसह अभिनेत्रीचा जलवा, तीस-यांदा देणार बाळाला जन्म

lisa haydon pregnant with her third child : वयाच्या ३४ व्या वर्षी तिसऱ्यांदा आई होणार लिसा हेडन, नवीन फोटो शेअर करत फ्लॉन्ट केला बेबी बंम्प. ...

अनुष्का करिनानंतर आता 'ही' अभिनेत्री देणार तिस-यांदा बाळाला जन्म, जूनमध्ये होणार बाळाचे आगमन - Marathi News | After Anushka Sharma & Kareena Kapoor Actress Lisa Haydon will give birth to her third child, baby will arrive in June | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का करिनानंतर आता 'ही' अभिनेत्री देणार तिस-यांदा बाळाला जन्म, जूनमध्ये होणार बाळाचे आगमन

Lisa Haydon flaunts baby bump in new photo: 'शौकीन' चित्रपटात अक्षय कुमारसोबत काम करणारी अभिनेत्री लिसा हेडन तिस-यांदा बाळाला जन्म देणार आहे. विशेष म्हणजे लिसा अवघ्या 34 वर्षांची आहे. ...

खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे लीसा हेडन, फोटो पाहून व्हाल तिच्यावर फिदा - Marathi News | Lisa Haydon Sizzling pics goes viral on internet see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे लीसा हेडन, फोटो पाहून व्हाल तिच्यावर फिदा

Happy Birthday Lisa : दोन मुलांची आई असलेल्या लीसा हेडनचे बोल्ड फोटो पाहून व्हाल घायाळ - Marathi News | happy birthday lisa haydon check out bold and hot photos of queen star | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Happy Birthday Lisa : दोन मुलांची आई असलेल्या लीसा हेडनचे बोल्ड फोटो पाहून व्हाल घायाळ

बॉलिवूड अभिनेत्री लीसा हेडन हिचा आज वाढदिवस ...

लिसा हेडनच्या गोंडस बाळाचे फोटो तुम्ही पाहिलेत का? - Marathi News | Did you see Lisa Haydon baby pictures? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लिसा हेडनच्या गोंडस बाळाचे फोटो तुम्ही पाहिलेत का?