lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लीसा हेडन

लीसा हेडन, मराठी बातम्या

Lisa haydon, Latest Marathi News

लीसा हेडनने 2010 मध्ये ‘आयशा’ या चित्रपटातून आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात सोनम कपूर लीड रोलमध्ये होती.  लीसा ने  आयशा, रास्कल, क्वीन, द शौकिन्स, संता बंता प्रायवेट लिमिटेड, हाउसफुल- ३  आदी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.  लीसा  2016 मध्ये बॉयफ्रेन्ड डिनो लालवानीसोबत लग्नबंधनात अडकली होती. 
Read More
तर तुझ्या मुलांना..., ट्रोलर्सनी लिसा हेडनच्या मुलांनाही सोडलं नाही!! - Marathi News | lisa haydon slams troll with hard hitting reply who said her baby will be cursed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तर तुझ्या मुलांना..., ट्रोलर्सनी लिसा हेडनच्या मुलांनाही सोडलं नाही!!

सोशल मीडियावर सक्रिय असलेले सेलिब्रिटी या ना त्या कारणानं ट्रोल होत असतात. अभिननेत्री लिसा हेडनही सध्या ट्रोल होतेय. पण यावेळी ट्रोलर्सनी लिसाच्या चिमुकल्या मुलांनाही सोडलं नाही. ...

Good News! अभिनेत्री लिसा हेडन झाली तिसऱ्यांदा आई - Marathi News | Good News! Actress Lisa Hayden became a mother for the third time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Good News! अभिनेत्री लिसा हेडन झाली तिसऱ्यांदा आई

लिसा हेडनने २०१६ साली लंडनमधील बिझनेसमन दिनो लालवानीशी लग्न केले. ...

कोणत्याही क्षणी अभिनेत्री देऊ शकते बाळाला जन्म, तिसऱ्यांदा होणार आई - Marathi News | Actress Lisa Haydon would soon give birth to her 3rd baby child, check details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोणत्याही क्षणी अभिनेत्री देऊ शकते बाळाला जन्म, तिसऱ्यांदा होणार आई

प्रेग्नंसीदरम्यान ग्लॅमरस दिसण्यात तिने करिना कपूर आणि अनुष्काला देखील मागे टाकले आहे. ...

देवा, बेबी बंम्प असल्याचा फोटो शेअर करुनही अभिनेत्री चाहत्यानाच विचारते मी प्रेग्नंट आहे की पिझ्झा खाल्यामुळे असं दिसतंय ! - Marathi News | God, even after sharing the photo of having a baby bump, Lisa Headon Asks Fans that I am pregnant Or because it looks like Eating pizza! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देवा, बेबी बंम्प असल्याचा फोटो शेअर करुनही अभिनेत्री चाहत्यानाच विचारते मी प्रेग्नंट आहे की पिझ्झा खाल्यामुळे असं दिसतंय !

Lisa Haydon dropped a new photo showing her baby bump :प्रेग्नंसीमध्ये 9 व्या महिन्यात बिकीनी फोटोशूट करत तिने सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते. लीसा हेडन आता दोन मुलांची आई असल्यामुळे मदरहुड एन्जॉय करतेय. ...

असा व्हिडीओ यापूर्वी कधीच पाहिला नसेल, डिलीट होण्यापूर्वी प्रेग्नंट लीजा हेडनचा हा व्हिडीओ बघाच - Marathi News | Lisa Haydon's baby shower dance with pregnant belly goes viral, says 'Might delete this video' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असा व्हिडीओ यापूर्वी कधीच पाहिला नसेल, डिलीट होण्यापूर्वी प्रेग्नंट लीजा हेडनचा हा व्हिडीओ बघाच

मध्यंतरी तिने व्हिडीओ शेअर केला होता. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती आळसामुळे मी माझ्या प्रेग्नंसीची माहिती चाहत्यांना देऊ शकली नाही, असे ती या व्हिडीओत म्हणते आणि मग कॅमेरा तिचा मुलगा जॅककडे वळतो. ...

बॉलिवूडची ही अभिनेत्री तिसऱ्यांदा बनणार आई, बीचवर दिसली बेबी बंप फ्लॉन्ट करताना - Marathi News | The Bollywood actress will be a mother for the third time, seen floating a baby bump on the beach | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडची ही अभिनेत्री तिसऱ्यांदा बनणार आई, बीचवर दिसली बेबी बंप फ्लॉन्ट करताना

बॉलिवूडची ही अभिनेत्री बऱ्याचदा चर्चेत येत असते. तिला याआधी दोन मुले आहेत. ...

34 व्या वर्षी लीसा हेडन तिसऱ्यांदा होणार आई; सांगितले मुलगा होणार की मुलगी - Marathi News | lisa haydon to welcome third child in june and reveals gender of her baby | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :34 व्या वर्षी लीसा हेडन तिसऱ्यांदा होणार आई; सांगितले मुलगा होणार की मुलगी

व्हिडीओ शेअर करत दिली गुडन्यूज ...

समुद्रकाठी बसून लीसा हेडनने बाळाला केलं ब्रेस्टफीड, फोटो व्हायरल - Marathi News | Lisa Haydon BreastFeeding Her Baby Picture is Breaking Internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समुद्रकाठी बसून लीसा हेडनने बाळाला केलं ब्रेस्टफीड, फोटो व्हायरल

नेहा धुपियाला देखील तिच्या बाळाला दूध पाजण्यासाठी एका टॉयलेटमध्ये जावे लागले होते. ...