Happy Birthday Lisa : दोन मुलांची आई असलेल्या लीसा हेडनचे बोल्ड फोटो पाहून व्हाल घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 02:18 PM2020-06-17T14:18:31+5:302020-06-17T14:30:26+5:30

बॉलिवूड अभिनेत्री लीसा हेडन हिचा आज वाढदिवस

आज लीसा 34 वा वाढदिवस साजरा करतेय.

दोन मुलांची आई असलेली लीसा बॉलिवूडची हाटेस्ट मम्मी म्हणून ओळखली जाते.

तिचे सोशल अकाऊंट ग्लॅमरस व हॉट फोटोंनी भरलेले आहे.

क्वीन आणि शौकीन सारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी लीसा 2016 मध्ये बॉयफ्रेन्ड डिनो लालवानीसोबत लग्नबंधनात अडकली होती.

लग्नानंतर सात महिन्यांनी म्हणजे १७ मे २०१७ रोजी लीसाने पहिल्या मुलाला जन्म दिला होता.

लीसाने 2010 मध्ये ‘आयशा’ या चित्रपटातून आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात सोनम कपूर लीड रोलमध्ये होती.

लीसाचा पती डिनो हा पाकिस्तानी वंशाचा ब्रिटिश एंटरप्रेन्योर गुल्लू ललवानी यांचा मुलगा आहे.

लीसा अखेरीस ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात बघावयास मिळाली होती.

लीसा ने आयशा, रास्कल, क्वीन, द शौकिन्स, संता बंता प्रायवेट लिमिटेड, हाउसफुल- ३ आदी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.

लीसाच्या प्रेग्नंसीकाळातील बोल्ड फोटोशूटचीही प्रचंड चर्चा झाली होती.