lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लीसा हेडन

लीसा हेडन

Lisa haydon, Latest Marathi News

लीसा हेडनने 2010 मध्ये ‘आयशा’ या चित्रपटातून आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात सोनम कपूर लीड रोलमध्ये होती.  लीसा ने  आयशा, रास्कल, क्वीन, द शौकिन्स, संता बंता प्रायवेट लिमिटेड, हाउसफुल- ३  आदी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.  लीसा  2016 मध्ये बॉयफ्रेन्ड डिनो लालवानीसोबत लग्नबंधनात अडकली होती. 
Read More
बॉलिवूडची ही अभिनेत्री दुसऱ्यांदा बनली आई, शेअर केला मुलाचा पहिला फोटो - Marathi News | Akshay Kumar Actress Lisa Haydon Welcome Second Child And Its A Boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडची ही अभिनेत्री दुसऱ्यांदा बनली आई, शेअर केला मुलाचा पहिला फोटो

लिजा हेडन दुसऱ्यांदा बनली आई ...

या अभिनेत्रीने गरोदरपणात चक्क बिकनीत केले फोटोशूट - Marathi News | Nine months pregnant Lisa Haydon flaunts her baby bump in black bikini | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीने गरोदरपणात चक्क बिकनीत केले फोटोशूट

या अभिनेत्रीने गरोदरपणात बिकनीत फोटोशूट करण्याची ही काही पहिली वेळ नाही. ...

लिसा हेडनची बहीण आहे तिच्या इतकीच Bold, पाहा फोटो - Marathi News | lisa haydons sister malika haydon hot and bold photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लिसा हेडनची बहीण आहे तिच्या इतकीच Bold, पाहा फोटो

होय, लिसाच्या बहीणीला पाहिल्यानंतर तुम्ही तिच्यावरून नजर हटवू शकणार नाही. ...

 बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसली लिसा हेडन, क्षणात फोटो व्हायरल - Marathi News | lisa haydon shares pregnancy pictures baby bump instagram post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसली लिसा हेडन, क्षणात फोटो व्हायरल

लिसा लवकरच दुस-यांदा आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने आई होणार असल्याची बातमी शेअर केली होती. ...

प्रेग्नेंसीनंतर आता बॉलिवूडची ही अभिनेत्री बोल्ड फोटोमुळे आली चर्चेत - Marathi News | Lisa Haydon shows off baby bump in this stunning pregnant photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेग्नेंसीनंतर आता बॉलिवूडची ही अभिनेत्री बोल्ड फोटोमुळे आली चर्चेत

बॉलिवूडची ही अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आहे आई ...

OMG! रॅम्प वॉक करताना सँडलमध्ये गाऊन अडकून पडणार होती ही प्रेग्नंट अभिनेत्री - Marathi News | Lisa Haydon Almost Falls On Ramp During Her Walk at Lakme Fashion Week 2019 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! रॅम्प वॉक करताना सँडलमध्ये गाऊन अडकून पडणार होती ही प्रेग्नंट अभिनेत्री

ही अभिनेत्री एका रॅम्प वॉकच्या दरम्यान पडता पडता वाचली. ...

ही बॉलिवूड अभिनेत्री दुस-यांदा होणार आई, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज - Marathi News | lisa haydon announces her pregnancy with husband dino lalvani shares pic of flaunting baby bump | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही बॉलिवूड अभिनेत्री दुस-यांदा होणार आई, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

‘लवकरच चौघे जण पार्टी करताना दिसतील,’ असे कॅप्शन देत तिने प्रेग्नंसीची न्यूज शेअर केली . यानंतर बॉलिवूडच्या अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सोनम कपूर, एमी जॅक्सन, पूजा हेगडे, गौहर खान अशा अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्यात. ...