lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लीसा हेडन

लीसा हेडन

Lisa haydon, Latest Marathi News

लीसा हेडनने 2010 मध्ये ‘आयशा’ या चित्रपटातून आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात सोनम कपूर लीड रोलमध्ये होती.  लीसा ने  आयशा, रास्कल, क्वीन, द शौकिन्स, संता बंता प्रायवेट लिमिटेड, हाउसफुल- ३  आदी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.  लीसा  2016 मध्ये बॉयफ्रेन्ड डिनो लालवानीसोबत लग्नबंधनात अडकली होती. 
Read More
अनुष्का करिनानंतर आता 'ही' अभिनेत्री देणार तिस-यांदा बाळाला जन्म, जूनमध्ये होणार बाळाचे आगमन - Marathi News | After Anushka Sharma & Kareena Kapoor Actress Lisa Haydon will give birth to her third child, baby will arrive in June | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का करिनानंतर आता 'ही' अभिनेत्री देणार तिस-यांदा बाळाला जन्म, जूनमध्ये होणार बाळाचे आगमन

Lisa Haydon flaunts baby bump in new photo: 'शौकीन' चित्रपटात अक्षय कुमारसोबत काम करणारी अभिनेत्री लिसा हेडन तिस-यांदा बाळाला जन्म देणार आहे. विशेष म्हणजे लिसा अवघ्या 34 वर्षांची आहे. ...

असा व्हिडीओ यापूर्वी कधीच पाहिला नसेल, डिलीट होण्यापूर्वी प्रेग्नंट लीजा हेडनचा हा व्हिडीओ बघाच - Marathi News | Lisa Haydon's baby shower dance with pregnant belly goes viral, says 'Might delete this video' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असा व्हिडीओ यापूर्वी कधीच पाहिला नसेल, डिलीट होण्यापूर्वी प्रेग्नंट लीजा हेडनचा हा व्हिडीओ बघाच

मध्यंतरी तिने व्हिडीओ शेअर केला होता. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती आळसामुळे मी माझ्या प्रेग्नंसीची माहिती चाहत्यांना देऊ शकली नाही, असे ती या व्हिडीओत म्हणते आणि मग कॅमेरा तिचा मुलगा जॅककडे वळतो. ...

बॉलिवूडची ही अभिनेत्री तिसऱ्यांदा बनणार आई, बीचवर दिसली बेबी बंप फ्लॉन्ट करताना - Marathi News | The Bollywood actress will be a mother for the third time, seen floating a baby bump on the beach | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडची ही अभिनेत्री तिसऱ्यांदा बनणार आई, बीचवर दिसली बेबी बंप फ्लॉन्ट करताना

बॉलिवूडची ही अभिनेत्री बऱ्याचदा चर्चेत येत असते. तिला याआधी दोन मुले आहेत. ...

34 व्या वर्षी लीसा हेडन तिसऱ्यांदा होणार आई; सांगितले मुलगा होणार की मुलगी - Marathi News | lisa haydon to welcome third child in june and reveals gender of her baby | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :34 व्या वर्षी लीसा हेडन तिसऱ्यांदा होणार आई; सांगितले मुलगा होणार की मुलगी

व्हिडीओ शेअर करत दिली गुडन्यूज ...

समुद्रकाठी बसून लीसा हेडनने बाळाला केलं ब्रेस्टफीड, फोटो व्हायरल - Marathi News | Lisa Haydon BreastFeeding Her Baby Picture is Breaking Internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समुद्रकाठी बसून लीसा हेडनने बाळाला केलं ब्रेस्टफीड, फोटो व्हायरल

नेहा धुपियाला देखील तिच्या बाळाला दूध पाजण्यासाठी एका टॉयलेटमध्ये जावे लागले होते. ...

खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे लीसा हेडन, फोटो पाहून व्हाल तिच्यावर फिदा - Marathi News | Lisa Haydon Sizzling pics goes viral on internet see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे लीसा हेडन, फोटो पाहून व्हाल तिच्यावर फिदा

Happy Birthday Lisa : दोन मुलांची आई असलेल्या लीसा हेडनचे बोल्ड फोटो पाहून व्हाल घायाळ - Marathi News | happy birthday lisa haydon check out bold and hot photos of queen star | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Happy Birthday Lisa : दोन मुलांची आई असलेल्या लीसा हेडनचे बोल्ड फोटो पाहून व्हाल घायाळ

बॉलिवूड अभिनेत्री लीसा हेडन हिचा आज वाढदिवस ...

लिसा हेडनच्या गोंडस बाळाचे फोटो तुम्ही पाहिलेत का? - Marathi News | Did you see Lisa Haydon baby pictures? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लिसा हेडनच्या गोंडस बाळाचे फोटो तुम्ही पाहिलेत का?