leopard Sangli Shirala- तडवळे ( ता.शिराळा) येथे भर दुपारी बारा च्या दरम्यान ऊस तोड कामगारांच्या अकरा महिन्याच्या मुलाचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.सुफीयान शमशुद्दीन शेख (रा. आनंदगाव ,ता.माजलगाव ,जि बीड) असे दुर्दैवी मुलाचे नाव आहे. ...
नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील डोळासणे शिवारात भरधाव वेगातील अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱा बिबट्या ठार झाल्याची घटना घडली. रविवारी ( दि.२१) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. ...
नरेश आज पहाटे या परिसरातून जात असताना जंगलात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. त्याच्यासोबत आणखी काही मित्र होते. बिबट्याने त्याच्यावर हल्ला करताच हे मित्र पळून गेले. या हल्ल्यात नरेशचा जागीच मृत्यू झाला. कोळसा खाणीत गस्तीवर असलेल्या ...
सिन्नर: तालुक्यातील दापूर येथे शेतात मक्याला पाणी भरणाऱ्या युवकावर भरदिवसा बिबट्याने हल्ला केल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. युवकाच्या मोठ्या भावाने व वडिलांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने मक्याच्या शेत ...
Nagpur News बिबट्यांच्या नियंत्रणासाठी आणि संरक्षित अधिवासासाठी वनविभागाकडे निश्चित धोरण नव्हते. मात्र अलीकडेच या अध्ययनासाठी आणि तोडगा काढण्यासाठी बिबटे-मानव संघर्ष अध्ययन समितीची स्थापना झाली आहे. ...