Buldhana News: ब्राम्हंदा शिवारातील एका शेतात मादी बिबट्यासह तीन पिलांचा मुक्त संचार २१ मार्च रोजी दिसून आला असल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. यावेळी वनविभागाचे पथक आणी बचावर पथकाला पाचारण करीत सीसीटीव्ही कॅमेरे लावून पिंजरे लावण्यात आले ह ...