कसबे सुकेणे:- येथील सहा नंबर चारी काझीचा मळा व पिंपरी शिवारात बिबट्याची दहशत असुन गेल्या सहा दिवसांपासून बिबटया पाळीव प्राण्यांवर हल्ला चढवत आहे. दरम्यान शेतक-यांच्या मागणीनुसार बिबटयाच्या मागावर वनविभागाने रविवारी काझीचा मळा याभागात पिंजरा लावला आहे ...
अभोणा : बार्डे, गोसराणे शिवारातील पंडीत रामभाऊ वाघ यांचे शेतातील घराजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मंगळवारी (दि.१६) मध्यरात्री दोनचे सुमारास एका नविन बिबट्याचा थरार कैद झाला आहे. ...
गडहिंग्लज तालुक्यात पहिल्यांदाच बिबट्याने दर्शन दिले आहे. तेगिनहाळ येथील शेतवडीत बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांत घबराहट निर्माण झाली आहे. ...
पेठ : तालुक्यातील आड बु. येथे भरिदवसा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळीला आपला जीव गमवावा लागला असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. ...