लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

पोलीस होण्याचे स्वप्न अर्धवट राहिले; व्यायाम करणाऱ्या तरुणाला भरधाव वाहनाने चिरडले - Marathi News | The dream of becoming a policeman remained unfulfilled; A young man exercising was crushed by a speeding vehicle | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पोलीस होण्याचे स्वप्न अर्धवट राहिले; व्यायाम करणाऱ्या तरुणाला भरधाव वाहनाने चिरडले

लातूर-अंबाजाेगाई महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार झाला ...

साई मंदिरातील वाॅचमनची नजर चुकवत चोरट्यांनी दानपेट्यांवर मारला डल्ला - Marathi News | Thieves robbed the donation boxes in the Sai Temple | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साई मंदिरातील वाॅचमनची नजर चुकवत चोरट्यांनी दानपेट्यांवर मारला डल्ला

Robbery Case : घटनास्थळी श्वान पथक, फिंगर प्रिंट पथकाने भेट देत पाहणी केली आहे. चाेरट्यांच्या शाेधासाठी पाेलीस पथके काम करत आहेत. पहाटे २ ते ५ दरम्यान, चाेरट्यांनी मंदिरातील दानपेट्या फाेडल्या आहेत. ...

शेतात पाणी का सोडले?, जाब विचारल्याने डोक्यात मारला लोखंडी रॉड अन्... - Marathi News | Why water was released in the field? arise question, irod rod put on head and murdered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेतात पाणी का सोडले?, जाब विचारल्याने डोक्यात मारला लोखंडी रॉड अन्...

Murder Case : उदगीर तालुक्यातील घटना; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल ...

सततची नापिकी, कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या, देवणी तालुक्यातील बोरोळची घटना - Marathi News | Persistent barrenness, farmer commits suicide due to debt, incident of borol in Devani taluka | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सततची नापिकी, कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या, देवणी तालुक्यातील बोरोळची घटना

Farmer Suicide News: सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून देवणी तालुक्यातील बोरोळ येथील एका ३६ वर्षीय शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आली आहे. ...

कमी खर्चाचा, कमी वजनाचा देशातील पहिला पूल लातूरमध्ये, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली पाहणी - Marathi News | Union Minister for Road Transport and Highways Nitin Gadkari inspects the country's first low-cost, low-weight bridge in Latur. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कमी खर्चाचा, कमी वजनाचा देशातील पहिला पूल लातूरमध्ये, नितीन गडकरींंनी केली पाहणी

Latur News: अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ३५ टक्के कमी वजनाचा आणि २५ टक्के कमी खर्चाचा देशातील पहिला पूल लातूर जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ वर मसलगा येथील नदीवर उभारला आहे. ...

'चांगले काम केले तर शहरभर कटाउट, बॅनर लावण्याची गरज नाही' - Marathi News | ‘Latur pattern’ in health as well as education, nitin gadkari in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'चांगले काम केले तर शहरभर कटाउट, बॅनर लावण्याची गरज नाही'

विवेकानंद रुग्णसेवा सदन लाेकार्पण : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ...

डाेक्यात दगड घालून हत्या; आरोपीस १२ तासात पोलिसांनी केली अटक - Marathi News | Murder by stoning; The accused was arrested by the police within 12 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डाेक्यात दगड घालून हत्या; आरोपीस १२ तासात पोलिसांनी केली अटक

Crime News :उदगीर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातील पत्र्याच्या शेडमध्ये एका अनाेळखी व्यक्तीचा काेणीतरी अज्ञाताने अज्ञात कारणावरुन डाेक्यात दगड घालून खून केला. ...

जळगाव जिल्हा बँकेत ‘महाविकास’चे वर्चस्व, धुळ्यात सर्वपक्षीय पॅनलला बहुमत - Marathi News | Dominance of 'Mahavikas' in Jalgaon District Bank, majority to all party panel in Dhule | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्हा बँकेत ‘महाविकास’चे वर्चस्व, धुळ्यात सर्वपक्षीय पॅनलला बहुमत

भाजपने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या काही असंतुष्टांनी मिळून शेतकरी विकास पॅनल तयार केले होते. ...