धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये? 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर... अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित "रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
Latur, Latest Marathi News
Latur News: अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ३५ टक्के कमी वजनाचा आणि २५ टक्के कमी खर्चाचा देशातील पहिला पूल लातूर जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ वर मसलगा येथील नदीवर उभारला आहे. ...
विवेकानंद रुग्णसेवा सदन लाेकार्पण : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ...
Crime News :उदगीर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातील पत्र्याच्या शेडमध्ये एका अनाेळखी व्यक्तीचा काेणीतरी अज्ञाताने अज्ञात कारणावरुन डाेक्यात दगड घालून खून केला. ...
भाजपने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या काही असंतुष्टांनी मिळून शेतकरी विकास पॅनल तयार केले होते. ...
Robbery Case : पाेलिसांची कारवाई : दुचाकीसह साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त ...
Crime News: विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीतून पळविलेल्या माेटारसायकलींचे सुट्टे पार्ट काढून इतरांना विक्री करणाऱ्या मेकॅनिक टाेळीचा लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सायंकाळी पर्दाफाश केला. ...
Accident in Latur: निलंगा तालुक्यातील केळगाव ते बुजरूकवाडी मार्गावर टेम्पो व जीपची समोरासमोर जोराची धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत वऱ्हाड घेऊन निघालेल्या जीपमधील सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. ...
Death of an ST employee :शिवकुमार भानुदास शिरापुरे (३८, रा. देवणी) असे मयत एसटी कर्मचा-याचे नाव आहे. ...