लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

लातूरमध्ये ST कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण; निलंग्याकडे जाणाऱ्या बसवर दगडफेक - Marathi News | Trying to shut down bus services; Throwing stones on Latur-Nilanga route bus | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लातूरमध्ये ST कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण; निलंग्याकडे जाणाऱ्या बसवर दगडफेक

Trying to shut down bus services :सोमवारी लातूर येथून निलंग्याकडे निघालेल्या बसवर जाऊ पाटीनजीक दगडफेक करण्यात आली. ...

लातुरात चोरीला गेलेल्या ११ दुचाकी जप्त; स्थानिक गुन्हा शाखेची कामगिरी, पाच गुन्हे उघडकीस - Marathi News | 11 two-wheelers stolen in Latur seized; Performance of local crime branch, five crimes uncovered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लातुरात चोरीला गेलेल्या ११ दुचाकी जप्त; स्थानिक गुन्हा शाखेची कामगिरी, पाच गुन्हे उघडकीस

पथकातील पोलिसांनी त्या गाडीच्या चालकास थांबून त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली. ...

औसा नगरपालिकेला शंभर कोटी देणार; कामे दर्जेदार करा, निधी कमी पडू देणार नाही : अजित पवार - Marathi News | will give Rs 100 crore to the Ausa municipality; Make the work quality, don't let the funds go down: Ajit Pawar | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औसा नगरपालिकेला शंभर कोटी देणार; कामे दर्जेदार करा, निधी कमी पडू देणार नाही : अजित पवार

Ajit Pawar : कोविडमुळे राज्याचे अर्थचक्र मंदावले आहे. अजूनही हे संकट टळले नसून, जनतेने जबाबदारीने वागावे, संकटाचा मुकाबला करणे ही सर्वांची सामुदायिक जबाबदारी असून, यात राजकारण करु नका ...

Arogya Bharti: बडगिरेने आरोग्य भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ज्या विद्यार्थ्यांना विकल्या त्यांना पोलिसांनी केली अटक - Marathi News | arogya bharti paper leak case cyber police arrested 2 students prashant badgire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Arogya Bharti: बडगिरेने आरोग्य भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ज्या विद्यार्थ्यांना विकल्या त्यांना पोलिसांनी केली अटक

आज सायबर पोलीस ठाणात काही परीक्षार्थींनी क गट पेपरफुटी बाबत तक्रार दिली... ...

"मी माझ्या मुलाला विहिरीत फेकलंय..."; आईनंच केली २ वर्षाच्या मुलाची निर्दयी हत्या - Marathi News | 2 years old boy, was thrown into a well by his mother in latur mahatashtra | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मी माझ्या मुलाला विहिरीत फेकलंय..."; आईनंच केली २ वर्षाच्या मुलाची निर्दयी हत्या

Murder Case : पाेलिसांनी आराेपी मातेला अटक केली आहे. नेमका हा प्रकार का घडला व त्याचे कारण काय, याचा तपास पाेलीस करीत आहेत. ...

दगडी कोळशाला पर्यावरणपूरक पर्याय, परळीच्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात बांबू इंधन म्हणून वापरणार - Marathi News | Eco-friendly alternative to coal, to be used as bamboo fuel at Parli thermal power plant | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दगडी कोळशाला पर्यावरणपूरक पर्याय, परळीच्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात बांबू इंधन म्हणून वापरणार

शेतामधून धान्य, कडधान्य, फळे इत्यादी शेतीमालाची निर्मिती झाल्यानंतर जे कृषी अवशेष उरतात, त्यापासून या इंधन विटा तयार करता येतात. ...

लातुरात एसटी वाहकाचा आत्मदहनाचा प्रयत्न; उपस्थितांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला - Marathi News | Attempted self-immolation of ST Driver in Latur; Timely intervention by the audience averted disaster | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात एसटी वाहकाचा आत्मदहनाचा प्रयत्न; उपस्थितांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी गत ४० दिवसांपासून एसटी कामगारांनी संप पुकारला आहे. ...

पोलीस होण्याचे स्वप्न अर्धवट राहिले; व्यायाम करणाऱ्या तरुणाला भरधाव वाहनाने चिरडले - Marathi News | The dream of becoming a policeman remained unfulfilled; A young man exercising was crushed by a speeding vehicle | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पोलीस होण्याचे स्वप्न अर्धवट राहिले; व्यायाम करणाऱ्या तरुणाला भरधाव वाहनाने चिरडले

लातूर-अंबाजाेगाई महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार झाला ...