लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

१० दिवसांपासून निर्जळी; पालथ्या घागरी ठेवून औसा पालिका प्रशासनावर संताप - Marathi News | Anhydrous for 10 days; Anger at Ausa Municipal Administration by keeping Palthya Ghagri | Latest latur News at Lokmat.com

लातुर :१० दिवसांपासून निर्जळी; पालथ्या घागरी ठेवून औसा पालिका प्रशासनावर संताप

पाणीपुरवठा सुरळीत करावा यासाठी काँग्रेसचे आंदोलन  ...

डोळ्यात मिरची पूड टाकून व्यापाऱ्याचे ९ लाख रुपये लुटणारे निघाले शेजारीच; तिघे अटकेत - Marathi News | Those who robbed a businessman of 9 lakh rupees by putting chilli powder in his eyes left next door; Three arrested | Latest latur News at Lokmat.com

लातुर :डोळ्यात मिरची पूड टाकून व्यापाऱ्याचे ९ लाख रुपये लुटणारे निघाले शेजारीच; तिघे अटकेत

तीन ठिकाणांहून पकडले चोरट्यांना; देवणी पोलिसांची कारवाई ...

‘कॉपीमुक्त परीक्षा’साठी जिल्हाधिकारी, सीईओ ‘ऑन फिल्ड’; परीक्षा केंद्रांची स्वतः केली पाहणी - Marathi News | HHC Exam: In Latur Collector, CEO 'On Field' for 'Copy Free Exam'; Self-inspection of examination centers | Latest latur News at Lokmat.com

लातुर :‘कॉपीमुक्त परीक्षा’साठी जिल्हाधिकारी, सीईओ ‘ऑन फिल्ड’; परीक्षा केंद्रांची स्वतः केली पाहणी

या परीक्षेसाठी कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, २९ भरारी पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत. ...

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर केला अत्याचार - Marathi News | A young woman was raped by luring of marriage | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर केला अत्याचार

उदगीर ग्रामीण पोलिसांनी सांगितले, तालुक्यातील एका २८ वर्षीय युवतीसोबत दुसऱ्या गावातील आरोपी मनोज चंद्रकांत मोरे (रा. शेल्हाळ, ता. उदगीर) याने लग्नाचे आमिष दाखवून जुलै २०२० पासून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. ...

घरातील कुंटणखान्याचा पर्दापाश; आंटीवर गुन्हा दाखल, दोन पीडित महिलांची सुटका - Marathi News | The exposure of the house of Kuntanakhana; A case has been filed against the aunt | Latest latur News at Lokmat.com

लातुर :घरातील कुंटणखान्याचा पर्दापाश; आंटीवर गुन्हा दाखल, दोन पीडित महिलांची सुटका

लातुरातील घटना : आंटीविराेधात गुन्हा दाखल ...

कोराळवाडी परिसरात हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Raid on Hatbhatti liquor adda in Koralwadi area; 3 lakh worth of goods seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कोराळवाडी परिसरात हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

औश्यात सहा दिवसांपासून निर्जळी; पालिकेच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादीचे भजन आंदोलन - Marathi News | no water for six days in the Ausa; Bhajan movement of NCP against the administration of the municipality | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औश्यात सहा दिवसांपासून निर्जळी; पालिकेच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादीचे भजन आंदोलन

शहरातील राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयासमोर हे निषेध आंदोलन करण्यात आले. ...

महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा पुण्यात तळ: अंबादास दानवे - Marathi News | Leaving Maharashtra, Chief Minister, Deputy Chief Minister based in Pune: Ambadas Danve | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा पुण्यात तळ: अंबादास दानवे

सरकारचे जनतेच्या विकासाकडे लक्ष नाही, अशी टीका देखील विराेधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली ...