लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

लातुरात हिवाळ्यात पाण्यासाठी पायपीट; आणखी एक प्रकल्प जोत्याखाली, दाहकता वाढली - Marathi News | Search of water in winter in Latur; With another project under limit, inflammation flared up | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात हिवाळ्यात पाण्यासाठी पायपीट; आणखी एक प्रकल्प जोत्याखाली, दाहकता वाढली

लातूर जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता वाढू लागली; अधिग्रहणासाठी १५ गावांचे प्रस्ताव ...

लातुरात पोलिसांच्या हालचाली; महाराष्ट्रातील घुसखोराबाबत कळताच फडणवीसांचा पोलीस महासंचालकांना फोन - Marathi News | Police in Action in Latur; Devendra Fadnavis called the Director General of Police for role of Parliament attack maharashtra man Amol shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लातुरात पोलिसांच्या हालचाली; फडणवीसांचा पोलीस महासंचालकांना फोन

संसदेतील या घुसखोरीच्या घटनेचे पडसाद नागपुरमधील हिवाळी अधिवेशनातही उमटले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची माहिती सभागृहात दिली. ...

औसा पंचायत समितीतून शैक्षणिक साहित्याची चोरी - Marathi News | Theft of educational material from Ausa Panchayat Samiti | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औसा पंचायत समितीतून शैक्षणिक साहित्याची चोरी

खिडक्या फोडल्या : कर्मचाऱ्याला पाहून चोरटे कपाट टाकून पसार ...

युडीआयडी कार्डवरील 'कोटी'व्या क्रमांकाने कुटुंबियांची विमानाने दिल्ली वारी! - Marathi News | UDID card's 'millionth' number reason behind families plane travel to Delhi! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :युडीआयडी कार्डवरील 'कोटी'व्या क्रमांकाने कुटुंबियांची विमानाने दिल्ली वारी!

युडीआयडी कार्डमुळे हाळीच्या वंशिकाचा गौरव ...

लहूजी सेनेतर्फे करडखेल पाटी येथे रास्ता रोको आंदोलन - Marathi News | Rasta Roko Movement at Karadkhel Pati by Lahuji Sena | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लहूजी सेनेतर्फे करडखेल पाटी येथे रास्ता रोको आंदोलन

अ.ब.क.ड. आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी ...

स्वतंत्र विद्यापीठासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावणार: क्रीडामंत्री संजय बनसोडे  - Marathi News | Meeting with CM soon for independent university says Sports Minister Sanjay Bansode | Latest latur News at Lokmat.com

लातुर :स्वतंत्र विद्यापीठासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावणार: क्रीडामंत्री संजय बनसोडे 

आश्वासनानंतर कृती समितीने उपोषण मागे घेतलं आहे ...

दुभंगलेले ओठ, टाळूच्या शस्त्रक्रियेत डॉ. विठ्ठल लहानेंचे कार्य कौतुकास्पद : जिल्हाधिकारी - Marathi News | Vitthal Lahane work commendable says Collector Varsha Thakur Ghuge | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दुभंगलेले ओठ, टाळूच्या शस्त्रक्रियेत डॉ. विठ्ठल लहानेंचे कार्य कौतुकास्पद : जिल्हाधिकारी

दुभंगलेले ओठ व टाळू या जन्मजात व्यंगावरील उपचाराविषयीच्या जनजागृतीसाठी रविवारी शाम मंगल कार्यालयात मेळावा झाला. ...

समाजात जातीय तेढ निर्माण होऊ देऊ नका; मनोज जरांगे यांचे आवाहन  - Marathi News | Do not allow caste rifts to arise in the society; Appeal by Manoj Jarange | Latest latur News at Lokmat.com

लातुर :समाजात जातीय तेढ निर्माण होऊ देऊ नका; मनोज जरांगे यांचे आवाहन 

जर आरक्षण जाहीर नाही केले तर शासनाला मराठा समाजाचे आंदोलन जड जाईल ...