लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर, मराठी बातम्या

Latur, Latest Marathi News

'आपले लातूर-सुरक्षित लातूर': ३१८ पॉइंट्सवरील पोलिस गस्तीवर आता GPS अन् QR कोडची नजर - Marathi News | Latur Police Launch 'Safe Latur' Initiative: 318 Sensitive Spots Equipped with GPS-Based QR Code System | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'आपले लातूर-सुरक्षित लातूर': ३१८ पॉइंट्सवरील पोलिस गस्तीवर आता GPS अन् QR कोडची नजर

लातूरच्या कोपऱ्या-कोपऱ्यात क्यूआर कोडचा वेढा; ३१८ पॉइंट्सवर पोलिसांची डिजिटल उपस्थिती ...

औराद शहाजानी, धर्माबाद परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; तोंडचा घास हिरावला जाण्याची शेतकऱ्यांना भीती - Marathi News | Aurad Shahajani, unseasonal rains with stormy winds in Dharmabad area; Farmers fear being deprived of their livelihood | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :औराद शहाजानी, धर्माबाद परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; तोंडचा घास हिरावला जाण्याची शेतकऱ्यांना भीती

मराठवाड्याच्या विविध भागात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे रब्बी पिकांसह भाजीपाला, फळबागांचे नुकसान झाले आहे. औराद शहाजानीसह परिसरात एक आठवड्यापासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ...

Latur Accident: भरधाव कारच्या धडकेत बाप–लेकाचा जागीच मृत्यू, उमरगा पाटी येथील घटना! - Marathi News | Father and daughter died on the spot after being hit by a speeding car, incident at Umarga Pati | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भरधाव कारच्या धडकेत बाप–लेकाचा जागीच मृत्यू, उमरगा पाटी येथील घटना!

लातूरच्या उमरगा पाटी येथे भरधाव कारने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या बाप–लेकाला जोरदार धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. ...

Latur: मोबाईलवर स्टेट्स ठेवून तरुणाची टेम्पोमध्ये आत्महत्या, लातूर- औसा महामार्गावरील धक्कादायक घटना! - Marathi News | Young man commits suicide in tempo after keeping status on mobile, shocking incident on Latur-Ausa highway | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मोबाईलवर स्टेट्स ठेवून तरुणाची टेम्पोमध्ये आत्महत्या, लातूर- औसा महामार्गावरील धक्कादायक घटना!

लातूर -औसा महामार्गावर एका ३२ वर्षीय तरुणाने टेम्पोमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

लातुरात ‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली २४ लाखांचा गंडा, ३४ वर्षीय तरुणाची फसवणूक, गुन्हा दाखल - Marathi News | In Latur, a 34-year-old youth was cheated of Rs 24 lakh under the name of 'work from home', a case was registered | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात ‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली २४ लाखांचा गंडा, तरुणाची फसवणूक, गुन्हा दाखल

Latur Crime News: ‘घरबसल्या कमवा लाखो रुपये’ अशा जाहिरातींना भुलणे लातूरच्या एका तरुणाला भलतेच महागात पडले. ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली सायबर भामट्यांनी एका ३४ वर्षीय तरुणाला २४ लाख ५९ हजार ३५२ रुपयांचा गंडा घातला आहे. ...

लातूर झेडपीच्या सत्तेसाठी महायुतीची फिल्डिंग; दगाफटका टाळण्यासाठी सदस्यांची मुंबईवारी - Marathi News | Latur ZP Election: Mahayuti Shifts Members to Mumbai to Prevent Poaching Ahead of Chairperson Polls | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर झेडपीच्या सत्तेसाठी महायुतीची फिल्डिंग; दगाफटका टाळण्यासाठी सदस्यांची मुंबईवारी

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानी नेतेमंडळींची बैठक ...

महायुतीची फिल्डिंग; दगाफटका टाळण्यासाठी सदस्यांची मुंबईवारी, पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानी नेतेमंडळींची बैठक - Marathi News | Mahayuti fielding; Members visit Mumbai to avoid fraud, leaders meet at Guardian Minister Shivendrasinh Raje Bhosale's residence | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दगाफटका टाळण्यासाठी सदस्यांची मुंबईवारी, शिवेंद्रसिंहराजेंच्या निवासस्थानी बैठक

Latur News:सत्ता स्थापनेवेळी कुठलाही दगाफटका होऊ नये, याची दक्षता घेत महायुतीच्या नेतेमंडळींनी भाजप-राष्ट्रवादीच्या (अजित पवार) जिल्हा परिषद सदस्यांना मुंबईवारी घडवली आहे. ...

मी कधीच जातिवाद केला नाही, मराठा आरक्षणासोबतच सर्वांच्या प्रश्नांसाठी लढणार: मनोज जरांगे - Marathi News | Manoj Jarange-Patil in Latur: 'Will Fight for the Issues of All Communities, Give Me One Year' | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मी कधीच जातिवाद केला नाही, मराठा आरक्षणासोबतच सर्वांच्या प्रश्नांसाठी लढणार: मनोज जरांगे

धनगर, मुस्लिम आणि दलित बांधवांसाठीही लढणार, जरांगे-पाटलांचा हुंकार ...