lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लालूप्रसाद यादव

लालूप्रसाद यादव

Lalu prasad yadav, Latest Marathi News

लालू प्रसाद यादव हे बिहार राज्यातील नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत. 1990 ते 1997मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी 2004 ते 2009मध्ये केंद्रातील यूपीए सरकारमध्ये रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता.
Read More
८ तासांच्या छापेमारीनंतर ईडीने लालू प्रसाद यांच्या निकटवर्तीयाला केली अटक; २ कोटींची रोकड जप्त - Marathi News | ED has arrested Lalu Prasad Yadav's close associate Subhash Yadav in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :८ तासांच्या छापेमारीनंतर ईडीने लालू प्रसाद यांच्या निकटवर्तीयाला केली अटक; २ कोटींची रोकड जप्त

ईडीच्या पथकाने दोन कोटी रुपये रोख आणि गुंतवणूक आणि जमिनीशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि कागदपत्रेही जप्त केली आहेत.  ...

लालू यादव यांच्या निकटवर्तीयावर ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणी सर्च ऑपरेशन - Marathi News | ed team conducting search operations several locations of subhash yadav close to lalu prasad yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालू यादव यांच्या निकटवर्तीयावर ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणी सर्च ऑपरेशन

आरजेडी नेते सुभाष यादव यांच्या अनेक ठिकाणी ईडीकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. ...

भाजप नेत्यांकडून अचानक नावासमोर 'मोदी का परिवार' लिहिण्यास सुरुवात; निवडणुकीआधी विरोधकांकडून आयतं कोलीत? - Marathi News | BJP leaders suddenly started writing Modi Ka Parivar in front of their names on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप नेत्यांकडून अचानक नावासमोर 'मोदी का परिवार' लिहिण्यास सुरुवात; निवडणुकीआधी आयतं कोलीत?

नरेंद्र मोदी यांच्या नव्या घोषणेनंतर भाजपच्या देशभरातील नेत्यांनीही मोदींच्या घोषणेला प्रतिसाद देत आपल्या नावासमोर 'मोदी का परिवार' असं लिहिण्यास सुरुवात केली आहे. ...

Narendra Modi : "मैं हूं मोदी का परिवार..."; घराणेशाहीच्या विरोधात नवा नारा, पंतप्रधानांचं लालूंना प्रत्युत्तर - Marathi News | Narendra Modi hits back at lalu and gives new slogan against nepotism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मैं हूं मोदी का परिवार..."; घराणेशाहीच्या विरोधात नवा नारा, पंतप्रधानांचं लालूंना प्रत्युत्तर

Narendra Modi : नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील अदिलाबाद येथे जाहीर सभेला संबोधित करताना RJD प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. ...

ते म्हणतात, मला कुटुंबच नाही, माझं कुटुंब तर..., लालूप्रसाद यांना नरेंद्र मोदींचं जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | He says, I don't have a family, but my family..., Narendra Modi's strong reply to Lalu Prasad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ते म्हणतात, मला कुटुंबच नाही, माझं कुटुंब तर..., लालूप्रसाद यांना नरेंद्र मोदींचं जोरदार प्रत्युत्तर

Lok Sabha Election 2024: राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि इंडिया आघाडीतील प्रमुख नेते लालूप्रसाद यादव यांनी कुटुंबावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली होती. त्याला आता स्वत: मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ...

'नरेंद्र मोदी हिंदू नाहीत; आम्ही दिल्ली काबीज करणार', लालू प्रसाद यादवांचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | Lok Sabha Election Bihar INDIA Alliance: 'Narendra Modi is not a Hindu; We will capture Delhi', Lalu Prasad Yadav's strong attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नरेंद्र मोदी हिंदू नाहीत; आम्ही दिल्ली काबीज करणार', लालू प्रसाद यादवांचा जोरदार हल्लाबोल

'नरेंद्र मोदी दोन धर्मांमध्ये द्वेष पसरवत आहेत. 15 लाख देतो म्हणत मोदींनी देशाची फसवणूक केली.' ...

Amit Shah : "सोनिया गांधींचं लक्ष्य आपल्या लेकाला PM बनवणं तर लालूंचं टार्गेट मुलाला CM बनवणं" - Marathi News | Amit Shah bjp nda slams congress sonia gandhi rjd lalu yadav via sons rahul gandhi tejashwi yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सोनिया गांधींचं लक्ष्य आपल्या लेकाला PM बनवणं तर लालूंचं टार्गेट मुलाला CM बनवणं"

Amit Shah : अमित शाह यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरून विरोधकांना धारेवर धरलं आहे. ...

मला इंडिया आघाडी हे नाव द्यायचे नव्हते, दुसरे देणार होतो; नितीशकुमारांचा बाहेर पडताच मोठा खुलासा - Marathi News | I did not want to give the name India Aghadi, I was going to give it another name; Big revelation of Nitishkumar on RJD Lalu Prasad Friendship offer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मला इंडिया आघाडी हे नाव द्यायचे नव्हते, दुसरे देणार होतो; नितीशकुमारांचा बाहेर पडताच मोठा खुलासा

पलटीबाज मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमारांना बिहारच्या राजकारणात ओळखले जात आहे. अशातच इंडिया आघाडीवर विचारले असता नितीश यांनी आम्ही तर नावही दिले नव्हते, आता इंडिया आघाडीच संपली आहे, असे म्हटले आहे.  ...