लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुमार सानू

कुमार सानू, मराठी बातम्या

Kumar sanu, Latest Marathi News

मुलगा जानच्या आरोपांमुळे गायक कुमार सानू दु:खी, म्हणाले - 'आता मी त्याला कधी भेटणार नाही' - Marathi News | Kumar Sanu reacts to son Jaan Kumar Sanu's allegations says I had given him bungalow | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलगा जानच्या आरोपांमुळे गायक कुमार सानू दु:खी, म्हणाले - 'आता मी त्याला कधी भेटणार नाही'

कुमार सानू यांना मुलाच्या या वक्तव्याचं फार वाईट वाटलं आहे. ते म्हणाले की, आशिकी बंगला ते महेश भट्ट यांना भेटवण्यापर्यंत मी जानसाठी खूप काही केलं आहे. ...

'बिग बॉस'मधून बाहेर येताच कुमार सानूवर भडकला मुलगा जान, म्हणाला - संगोपनावर त्यांनी बोलू नये... - Marathi News | Kumar Sanu's son Jaan Kumar Sanu rages on his father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'मधून बाहेर येताच कुमार सानूवर भडकला मुलगा जान, म्हणाला - संगोपनावर त्यांनी बोलू नये...

शोमधून बाहेर येताच जानने वडील कुमार सानू यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला की, वडिलांकडून त्याच्या पालन पोषणावर प्रश्न उपस्थित करणं खेदजनक आहे. ...

Bigg Boss 14: ‘आईने काय संस्कार दिलेत माहिती नाही’, म्हणणारे कुमार सानू आपल्या विधानावरून पलटले - Marathi News | bigg boss 14 kumar sanu goes back on his comments about jaans mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 14: ‘आईने काय संस्कार दिलेत माहिती नाही’, म्हणणारे कुमार सानू आपल्या विधानावरून पलटले

आईने त्याला (जानला)कसे संस्कार दिले हे माहित नाही. पण वडिल म्हणून मी तुम्हा सर्वांची क्षमा मागतो, असे कुमार सानू म्हणाले होते. मात्र आता... ...

जान कुमार सानूच्या मराठी विरोधी वक्तव्यावर गायक कुमार सानू यांनी मागितली माफी, म्हणाले - - Marathi News | Kumar Sanu apologies on Jann Kumar Statement on Marathi-language | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान कुमार सानूच्या मराठी विरोधी वक्तव्यावर गायक कुमार सानू यांनी मागितली माफी, म्हणाले -

जान कुमार सानू याने मराठी भाषेबाबत केलेल्या वक्तव्यावर आधीच माफी मागितली आहे. आता त्याचे वडील गायक कुमार सानू यांनीही मुलासाठी माफी मागितली आहे. ...

Bday Special : कुमार सानू यांनी माफिया गॅंगसमोर दिलं होतं पहिलं लाइव्ह परफॉर्मन्स, वडिलांनी दिले होते फटके! - Marathi News | Kumar Sanu Birthday Special : His first ever performance before mafia when father got to know slapped him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bday Special : कुमार सानू यांनी माफिया गॅंगसमोर दिलं होतं पहिलं लाइव्ह परफॉर्मन्स, वडिलांनी दिले होते फटके!

आपल्या जादुई आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारे कुमार सानू यांच्यासाठी गायक बननं सोपं नव्हतं. या प्रवासात त्यांना वडिलांकडून मारही खावा लागला होता. ...

Get well Soon Sonuda... प्रसिद्ध गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण - Marathi News | Get well Soon Sonuda ... Corona infection to singer Kumar Sanu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Get well Soon Sonuda... प्रसिद्ध गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण

बॉलिवूडमध्ये 90 च्या दशकात प्रदर्शित झालेल्या दिलवाले या चित्रपटात प्ले बॅक सिंगिंगचं काम कुमार सानू यांनी केलं होतं. त्यातील सर्वच गाणी हीट झाली होती. ...

‘मीम मत बना दो यार...’; कुमार सानूच्या मुलाचे ‘नाव’ ठरला गॉसिपचा विषय - Marathi News | kumar sanu son jaan kumar sanu replied to a user who was trying to make meme over his name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मीम मत बना दो यार...’; कुमार सानूच्या मुलाचे ‘नाव’ ठरला गॉसिपचा विषय

 कुमार सानूच्या मुलाचे नाव आहे तरी काय? सोशल मीडियावर व्हायरल झाली मजेदार पोस्ट ...

Bigg Boss 2020 : कुमार सानू यांच्या मुलाची बिग बॉस २०२० मध्ये होणार एन्ट्री, वडिलांप्रमाणेच आहे तो गायक! - Marathi News | Bigg Boss 2020 : Kumar Sanu son Jaan Kumar Sanu in salman khan show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 2020 : कुमार सानू यांच्या मुलाची बिग बॉस २०२० मध्ये होणार एन्ट्री, वडिलांप्रमाणेच आहे तो गायक!

Bigg Boss 2020 : जान हा वडील कुमार सानू यांच्यासोबत राहत नाही. पण तो वडिलांच्या पावलावर पाउल देत संगीताच्या विश्वास आपलं नाव करण्यासाठी प्रयत्नात आहे. ...