लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
Maharashtra Weather Update: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, कसा असेल पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज - Marathi News | Maharashtra Weather Update: Low pressure zone in Bay of Bengal, what will be the rain forecast for next two days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, कसा असेल पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज

राज्यामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून, कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. राज्यातील ८ जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. ...

कोकणात ही धरणे भरली १०० टक्के.. वाचा सविस्तर - Marathi News | This dam is 100 percent full in Konkan.. read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकणात ही धरणे भरली १०० टक्के.. वाचा सविस्तर

दोन दिवसांच्या छोट्याशा विश्रांतीनंतर बुधवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सुदैवाने कोठेही पूरस्थिती निर्माण झाली नव्हती; परंतु आंबोली येथे घाटात मोठा दगड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. ...

आंतरपिकासाठी हे कडधान्य वर्गीय पिक ठरतंय उत्तम पर्याय - Marathi News | This pulse crop is the best option for intercropping in kharif | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंतरपिकासाठी हे कडधान्य वर्गीय पिक ठरतंय उत्तम पर्याय

कोकणात तूर tur lagvad हे पीक प्रामुख्याने खरीप हंगामात भात खाचराचे बांधावर घेण्यात येते. हे पीक काही अंशी खरीप हंगामात वरकस जमिनीवर सलग अथवा आंतरपीक किवा मिश्र पीक म्हणूनही घेतले जाते. ...

Maharashtra Weather Update: तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार; कुठे कोणता अलर्ट - Marathi News | Maharashtra Weather Update: Rain will continue for three days; Where which alert | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update: तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार; कुठे कोणता अलर्ट

गेल्या दोन दिवसांपासून झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर पुढील तीन दिवस कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. ...

Ranbhaji: पावसाळ्यातील रानभाज्यांपैकी ही भाजी आहे सगळ्यात भारी - Marathi News | This vegetable is the super vegetable in rainy season wild Vegetables | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ranbhaji: पावसाळ्यातील रानभाज्यांपैकी ही भाजी आहे सगळ्यात भारी

सह्याद्रीच्या टापूमध्ये अनेक प्रकारच्या Ranbhaji रानभाज्या पावसाळ्यात आढळून येतात. अगदी सहज ओळखण्याजोग्या रानभाज्या आपणास वर्षाऋतूमध्ये आजूबाजूला आढळून येतात. यामध्ये सर्वात जास्त आढळणारी भाजी म्हणजे टाकळा, याची भाजी पौष्टिक मानली जाते. ...

पाऊस अजून बाकी आहे! मुंबईला यलो अलर्ट तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूरला रेड अलर्ट - Marathi News | The rain is yet to come! Yellow alert for Mumbai and red alert for Sindhudurg, Ratnagiri, Satara and Kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाऊस अजून बाकी आहे! मुंबईला यलो अलर्ट तर सिंधुदुर्ग, रत्नागिरीआणि कोल्हापूरला रेड अलर्ट

Maharashtra Rain Update: मुंबईसह राज्यभरात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला असून, हवामान खात्याने पुढील चार ते पाच दिवसांचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार, रविवारसाठी मुंबईसह पालघरला यलो अलर्ट, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्हयाला ऑरेंज तर रत्नागिरी, सिंधुदु ...

Farmer Success Story: मुंबईला केला राम राम धरली गावाची वाट अन् रेशीम शेतीत केली कमाल - Marathi News | left job from Mumbai and move to village get good profit in sericulture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Success Story: मुंबईला केला राम राम धरली गावाची वाट अन् रेशीम शेतीत केली कमाल

राजापूर तालुक्यातील गोठणेदोनिवडे येथील हनुमंत विचारे यांनी शेतीतून शाश्वत उत्पन्नाचा मार्ग शोधत नोकरीपेक्षा अधिक यशस्वी करून दाखवला आहे. ...

Maharashtra Rain Update: आता विश्रांती संपली...! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, पुण्यात मात्र हलक्या सारी - Marathi News | The intensity of rain will increase in Maharashtra but it will be light in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Rain Update: आता विश्रांती संपली...! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, पुण्यात मात्र हलक्या सारी

रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे जिल्ह्यातील काही भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज ...