लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण, मराठी बातम्या

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
सिंधुदुर्ग : उन्हाळी सुटीसाठी एसटीच्या गाड्या,कोकणसाठी विशेष सुविधा - Marathi News | Sindhudurg: Special trains for Konkan, ST trains for Summer holidays | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : उन्हाळी सुटीसाठी एसटीच्या गाड्या,कोकणसाठी विशेष सुविधा

यावर्षी सुटीच्या कालावधीत कोकण मार्गावर विविध स्थानकातून जादा गाड्या तसेच काही विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे सुटीच्या कालावधीत आपल्या मूळ गावी येणाऱ्यांचा प्रवास काहीसा सुखकर होणार आहे. ...

रत्नागिरी : लहरी हवामानामुळे आंबा, काजू संकटात,  रानमेव्यालाही फटका - Marathi News | Ratnagiri: Mango, cashew nuts, Ranmevala also hit due to climate change | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : लहरी हवामानामुळे आंबा, काजू संकटात,  रानमेव्यालाही फटका

यावर्षीच्या हंगामात पाऊस चांगला पडला. परंतु, बदलत्या हवामानात निसर्गाची साथ न लाभल्यामुळे आंबा, काजू पिकाबरोबरच इतर रानमेव्यावर संकट आले असून, त्याच्या उत्पादनामध्ये कमालीची घट झाली आहे. लहरी हवामान, वादळी पाऊस यामुळे आलेल्या पिकाचेही नुकसान होण्याची ...

सिंधुदुर्ग : नरडवे महंमदवाडी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या पावसाळ्यापूर्वी सोडवा  - Marathi News | Sindhudurg: Resolve the problems of Nardwhe Mohammdwadi project affected people before the monsoon | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : नरडवे महंमदवाडी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या पावसाळ्यापूर्वी सोडवा 

दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या नरडवे महंमदवाडी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या पावसाळ्यापूर्वी सोडवा अशी मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दक्षिण कोकण पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजन डवरी यांच्याकडे केली आहे. ...

सिंधुदुर्ग : जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे पुणे येथे कोकण महोत्सव, १९ एप्रिलपासून प्रारंभ - Marathi News | Sindhudurg: Janakalyan Pratishthan commenced on April 19, at Konkan Festival in Pune | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे पुणे येथे कोकण महोत्सव, १९ एप्रिलपासून प्रारंभ

जनकल्याण प्रतिष्ठानच्यावतीने कोकण लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कोकण महोत्सवाचे आयोजन पुणे येथे करण्यात आले आहे. हा महोत्सव १९ ते २२ एप्रिल या कालावधीत भोसरी येथील अंकुशराव नाट्यगृहात होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय पाताडे यांनी दिली. ...

मासे पक़डण्याच्या जाळ्य़ात आणि बोटीच्या पंख्यात अडकून दुर्मीळ कासवांचा मृत्यू - Marathi News | Threat for Olive ridley sea turtles in Konkan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मासे पक़डण्याच्या जाळ्य़ात आणि बोटीच्या पंख्यात अडकून दुर्मीळ कासवांचा मृत्यू

कासवांच्या पिल्लांचा जन्म ज्या समुद्र किनाऱ्यावर होतो, त्याचठिकाणी ते मोठे झाल्यावर अंडी घालण्याकरिता येतात. ...

कोकण तापले!   - Marathi News |  Heat the Konkan! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोकण तापले!  

कोकणातील कमाल तापमानात मोठी वाढ झाली असून, गेले काही दिवस रायगड जिल्ह्यातील भिरा हे देशातील सर्वांत उष्ण ठिकाण ठरत आहे़ शनिवारी येथे देशातील सर्वाधिक कमाल तापमान ४०़७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. ...

...तर समुद्रात उतरून संघर्ष करू - Marathi News | Stop LED and perssin fishing in Konkan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर समुद्रात उतरून संघर्ष करू

पर्ससीन व एलईडीच्या सहाय्याने मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना १५ दिवसांचा अल्टिमेटम ...

मे महिन्यात कोकणात जायचंय?... तडक बुकिंग करा; अनेक ट्रेन झाल्या फुल्ल! - Marathi News | Ratnagiri: On the route to the railway housefills, waiting for a few dates from now on, tourism planning from now on otherwise .... | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मे महिन्यात कोकणात जायचंय?... तडक बुकिंग करा; अनेक ट्रेन झाल्या फुल्ल!

कोकणातून मुंबईत किंवा मुंबईतून कोकणात मे महिन्यात जायचा विचार करत असाल तर जरा लवकर! कारण पुढील तीन ते चार दिवसातच मे महिन्यातील सर्व आरक्षण फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. मे महिन्यातील काही तारखांना तर आतापासूनच प्रतिक्षा यादी लागली आहे. त्यामुळे को ...