कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
एका खासगी बोटिंग प्रकल्पासाठी चक्क हजारो युवकांचा रोजगार हिरावून घेण्याचा प्रयत्न सध्या आरवली-मोचेमाड येथील समुद्र किना-यावर सुरू असून येथील स्थानिक वाळू व्यावसायिकांना विस्थापित करण्याचे संबंधित उद्योजकांचे काम प्रशासनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून सु ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशनपासून प्रेरणा घेऊन राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील एक व्यावसायिक स्वयंप्रेरणेने कोकण रेल्वे मार्गावरील कुमठा रेल्वे स्थानकात स्वच्छता दूताची भूमिका इमानेइतबारे निभावित आहे. ...
रिफायनरी प्रकल्प रद्द करायचा असेल तर सर्वांनी एकत्र रहावे लागेल. प्रकल्प रद्द करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या कानात ही गोष्ट नीटपणे घालेन. हा प्रकल्प रद्द होईपर्यंत मी तुमच्या पाठीशी राहणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र नवनिर्माण सेने ...
कणकवली : समृद्ध कोकणात नाणार (ता. राजापूर) परिसरात तेलशुद्धीकरणासारखे प्रदूषण निर्माण करणारे प्रकल्प लादल्यास आम्ही कोकणवासीय रस्त्यावर उतरुन उद्ध्वस्त करणाऱ्या प्रकल्पाविरोधात तीव्र विरोध करू, असा इशारा कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहनराव केळुसकर यां ...
सलग सुट्या आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मालवणी भाषेत यवा कोकण आपलाच आसा असे म्हणण्याची वेळ आता राहिलेली नाही. कारण देश, परदेशासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक मालवण आणि सिंधुदुर्ग किनारपट्टीवर दाखल झाले आहेत. ...
सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतानिमित्त देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेच्यावतीने ३० व ३१ डिसेंबर रोजी देवगड बिच येथे जल्लोष २०१८ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ३० रोजी सायंकाळी महोत्सवाचे उद्घाटन कोकण माती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रका ...
राजापूर तालुक्यातील नाणार व परिसरातील १७ गावांच्या हद्दीत येऊ घातलेल्या विनाशकारी ग्रीन रिफायनरी पेट्रोकेमिकल प्रकल्पाला विरोध दर्शवून हा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी कोकण रिफायनरी विरोधी संघटनेने नागपूर येथे आजपासून आंदोलन सुरु केले आहे. आंदोलन ...