लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण, मराठी बातम्या

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
रत्नागिरी : शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादू नयेत : निरंजन डावखरे - Marathi News | Ratnagiri: Non-teaching tasks should not be imparted to teachers: Niranjan Davkhare | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादू नयेत : निरंजन डावखरे

शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादू नयेत याकरिता आपण वारंवार पाठपुरावा करत आहोत. शिक्षकांच्या सर्वांगिण हितासाठी आपण सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी केले. ...

शिवसेनेला कोकण मतदारसंघात विजय मिळवू देणार नाही - नारायण राणे  - Marathi News | Narayan Rane & Maharashtra Swabhiman Party News | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेला कोकण मतदारसंघात विजय मिळवू देणार नाही - नारायण राणे 

विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये शिवसेनेला विजय मिळवू देणार नाही. या मतदार संघात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा उमेदवार  निवडणूक लढवणार असल्याची घोषणा नारायण राणे यांनी गुरुवारी केली. ...

चार राज्यातील आदिवासी मुलांची संघटना पश्चिम घाटातील जागतिक जैवविविधता जतनासाठी सज्ज - Marathi News | The tribal children 'organization is ready for global biodiversity awareness in the Western Ghats | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चार राज्यातील आदिवासी मुलांची संघटना पश्चिम घाटातील जागतिक जैवविविधता जतनासाठी सज्ज

जागतिक  जैवविविधतेच्या बाबतीत देशात अत्यंत वरच्या क्र मांकावर असलेला ‘पश्चिम घाट’ हा देशाचा अनन्यसाधारण नैसर्गीक वारसा आहे. देशाच्या सहा राज्यात पसरलेल्या या पश्चिम घाटाच्या पर्वतरांगांमधून अनेक आदिवासी, भटकेविमुक्त व इतर परंपरागत जंगल निवासी मानवी स ...

रत्नागिरीतून हापूसची युरोपला निर्यात, साडेचारशे डझन हापूस आंब्यावर प्रक्रिया - Marathi News | Happus exports from Europe to Ratnagiri, about half a dozen hapus mangoes process | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतून हापूसची युरोपला निर्यात, साडेचारशे डझन हापूस आंब्यावर प्रक्रिया

पणन मंडळाच्या रत्नागिरी पॅक हाऊसमधून साडेचारशे डझन हापूस आंब्यावर प्रक्रिया करून युरोपसाठी निर्यात करण्यात आला आहे. पणन मंडळाच्या रत्नागिरीतील पॅक हाऊसला क्वारंटाइन विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्यामुळे उष्णजल प्रक्रिया सुरू झाली आहे. ...

सिंधुदुर्ग : कणकवली नगरपंचायत : उपनगराध्यक्ष पदासाठी कोणाची वर्णी ? - Marathi News | Sindhudurg: Kanakwali Nagar Panchayat: Who is the post of Deputy Chief Minister? | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : कणकवली नगरपंचायत : उपनगराध्यक्ष पदासाठी कोणाची वर्णी ?

कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळविले असून समीर नलावडे यांनी नगराध्यक्ष पदावर विराजमान होण्याचा मान मिळविला आहे. ...

रत्नागिरीतील मत्स्य विद्यालय स्थलांतरीत करण्याचा घाट - Marathi News | Ghat to transfer a fishing school in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील मत्स्य विद्यालय स्थलांतरीत करण्याचा घाट

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य विज्ञान महाविद्यालय, शिरगाव हे नागपूर येथे स्थलांतरीत करण्याचा घाट सरकारने घातल्याचे समजताच, हे मत्स्यविज्ञान महाविद्यालय नागपूर येथे स्थलांतरीत होऊ देणार नसल्याचे आम ...

रत्नागिरी : सर्वाधिक साठा असूनही पाणीटंचाई तीव्र - Marathi News | Ratnagiri: Despite high reservoir, water shortage is severe | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : सर्वाधिक साठा असूनही पाणीटंचाई तीव्र

उन्हाळी हंगामात राज्यातील अन्य विभागांपेक्षा सर्वाधिक पाणीसाठा असलेला विभाग अशी कोकणची ओळख यावर्षीही कायम आहे. याच कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये ५३ टक्के जलसाठा असूनही जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या सध्या गंभीर आहे. ...

सिंधुदुर्ग : उन्हाळी सुटीसाठी एसटीच्या गाड्या,कोकणसाठी विशेष सुविधा - Marathi News | Sindhudurg: Special trains for Konkan, ST trains for Summer holidays | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : उन्हाळी सुटीसाठी एसटीच्या गाड्या,कोकणसाठी विशेष सुविधा

यावर्षी सुटीच्या कालावधीत कोकण मार्गावर विविध स्थानकातून जादा गाड्या तसेच काही विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे सुटीच्या कालावधीत आपल्या मूळ गावी येणाऱ्यांचा प्रवास काहीसा सुखकर होणार आहे. ...