लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण, मराठी बातम्या

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
कोकणासाठी २ हजार घरांची लॉटरी, म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांची माहिती - Marathi News | 2 thousand houses lottery for Koka, MHADA president Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणासाठी २ हजार घरांची लॉटरी, म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांची माहिती

कोकणातील जनतेसाठी म्हाडाकडून २ हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार असून, आॅनलाईन अर्ज भरुन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी केले. ...

गणेशोत्सवात वेळापत्रक कोलमडले : पावसाची कृपा असूनही गाड्या विलंबाने - Marathi News | The schedule collapsed in Ganesh Festival: Despite the grace of the trains, the trains are delayed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणेशोत्सवात वेळापत्रक कोलमडले : पावसाची कृपा असूनही गाड्या विलंबाने

कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सव काळात होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे भक्तांचे हाल होत आहेत. उत्सव काळातील गाड्यांची संख्या गतवर्षीपेक्षा कमी करूनही गणेश चतुर्थीपासून चौथ्या दिवसापर्यंत मार्गावरील वाहतूककोंडी कायम आहे. ...

गर्भपातानंतर भ्रूणांची नातेवाईकांकडून विल्हेवाट, डॉक्टर रुपाली चौगुलेस अटक - Marathi News | After abortion, the removal of embryo relatives, doctor Rupali Chougule arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गर्भपातानंतर भ्रूणांची नातेवाईकांकडून विल्हेवाट, डॉक्टर रुपाली चौगुलेस अटक

सांगली येथील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये गर्भपात केलेल्या भ्रूणांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नातेवाईकांकडेच दिली जात होती, अशी माहिती पोलीस पुढे आली आहे. ...

रत्नागिरी : कोकण ग्रीन बेल्ट जाहीर करावा, मागणी धरू लागली जोर - Marathi News | Ratnagiri: The announcement of the Konkan green belt, demand started | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : कोकण ग्रीन बेल्ट जाहीर करावा, मागणी धरू लागली जोर

कोकणचा हापूस जीआय मानांकनाच्या प्रतीक्षेत असल्याने कोकण हा ग्रीन बेल्ट झोन जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ...

रत्नागिरी : म्हाडा घराच्या किमती कमी करणार : उदय सामंत - Marathi News | Ratnagiri: MHADA will reduce house prices: Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : म्हाडा घराच्या किमती कमी करणार : उदय सामंत

शिवसेना पक्ष आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीवार्दामुळे मला आज कॅबिनेट दर्जाचे म्हाडाचे अध्यक्षपद मिळाले आहे, हा माझा सन्मान आहे. ...

ऐन गणेशोत्सवात एसटी महामंडळाच्या 65 लाख प्रवाशांना 'आधार' देणारा निर्णय! - Marathi News | ST corporation accept Aadhaar card on mobile for travelling | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऐन गणेशोत्सवात एसटी महामंडळाच्या 65 लाख प्रवाशांना 'आधार' देणारा निर्णय!

प्रवासादरम्यान प्रवासी सुविधाचा लाभ घेण्यासाठी मोबाईलवरील आधारकार्ड स्वीकारण्याच्या निर्णयावर एसटी महामंडळाने शिक्कामोर्तब केला आहे. ...

गणेशोत्सवासाठी आज सुटणार सर्वाधिक बसेस, एसटीकडून २,५०० बसेसची व्यवस्था - Marathi News | Most buses and buses for the Ganesh festival will be arranged for 2,500 buses by ST | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गणेशोत्सवासाठी आज सुटणार सर्वाधिक बसेस, एसटीकडून २,५०० बसेसची व्यवस्था

गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात दाखल होऊ लागले आहेत. ...

पनवेल आगारात बसच्या रांगा, डिझेल पुरवठ्याचा अभाव - Marathi News | Lack of bus rank and diesel supply in Panvel Agra | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल आगारात बसच्या रांगा, डिझेल पुरवठ्याचा अभाव

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. चाकरमान्यांची गैरसोय सोय होऊ नये म्हणून एसटीच्या माध्यमातून विशेष गाड्या कोकणात सोडल्या जातात. ...