कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
गेले दोन दिवस रानडुकरांची शिकार करून त्यांचे सोपस्कार पूर्ण केले जात असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसून आले. याची माहिती बुधवारी वनविभागाला मिळताच त्यांनी याची गंभीर दखल घेत तपासकामास सुरुवात केली. ...
पुढील तीन दिवस हा विधी होणार आहे. तसेच पुण्यतिथी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून आणि मुंबई, पुणे अशा विविध भागांतून हजारोंच्या संख्यने भाविक कणकवलीत दाखल झाले आहेत . त्यांनी भालचंद्र महराजांच्या समाधीचे दर् ...
या विकासाच्या कामाचे श्रेय दीपक केसरकर यांना जाते. शहराचे आधुनिक शिल्पकार म्हणून दीपक केसरकर यांना ओळखले जाते. नगराध्यक्ष, आमदार, पालकमंत्री, राज्यमंत्री अशा सर्व वाटचालीत केसरकर यांनी शहराच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी आणला आहे. ...
अल्पवयीन मुलीच्या आईने या घटनेबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार हळवल येथे कामाला असलेला व त्या मुलीच्या घरासमोरील घरात भाड्याने राहणाºया मायाप्पा हेडगे (रा. ममदापूर, गोकार्क, कर्नाटक) याला पोलिसांनी कर्नाटक येथून ताब्यात घेतले आहे. ...
त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी किमान २५ हजार रुपये तरी भरपाई मिळालीच पाहिजे. तसेच शेतकऱ्यांचे शेतीकर्ज तत्काळ माफ करण्यात यावे , अशी मागणी शिवसेनेच्यातीने एका निवेदनाद्वारे कणकवली तहसिलदारांकडे करण्यात आली आहे. ...
कणकवली शहरात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली . तसेच कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यालय ते एस टी स्टँड समोरून , पटवर्धन चौक ते बाजारपेठ मार्ग फटाक्यांची आतषबाजीत मिरवणूक काढली ...
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि कोकण प्रभारी बी. एम. संदीप यांनी सिंधुदुर्ग दौ-यात तालुका काँग्रेस कार्यालयास भेट दिली आणि पक्षाच्या कामाची माहिती घेतली. ...