लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

Maratha Reservation: मुश्रीफसाहेब मराठा समाजाची फसवणूक महागात पडेल!, शिवसेनेच्या संजय पवारांचा इशारा - Marathi News | Mushrif Saheb Cheating Maratha community will be costly, warns Shiv Sena Sanjay Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maratha Reservation: मुश्रीफसाहेब मराठा समाजाची फसवणूक महागात पडेल!, शिवसेनेच्या संजय पवारांचा इशारा

बौद्धिक बोलघेवडी चालबाजी चालणार नाही ...

सव्वा लाख शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज - Marathi News | Half a million farmers will get electricity during the day | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सव्वा लाख शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज

'अभियान २०२५' अंतर्गत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ७१ उपकेंद्रांच्या ठिकाणी २१४८ एकर जमिनीवर ३४५ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा निर्मितीचे प्रकल्प उभारण्यात येत आहेत. ...

Kolhapur: बुडणाऱ्या मुलाला वाचवायला आई पाण्यात गेली, घाबरुन मुलाने मिठी मारली; दोघांचाही बुडून मृत्यू - Marathi News | Mother and son die after drowning in crusher mine, Incidents in Gadhinglaj Taluka Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: बुडणाऱ्या मुलाला वाचवायला आई पाण्यात गेली, घाबरुन मुलाने मिठी मारली; दोघांचाही बुडून मृत्यू

गणेशोत्सवाच्या तोंडावरच घडलेल्या या घटनेमुळे तालुक्यात हळहळ ...

Kolhapur- डंपरने पाठिमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार, शिरोली सांगली फाट्यावर झाला अपघात - Marathi News | Bike rider killed in rear-end collision with dumper, accident at Shiroli Sangli fata | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- डंपरने पाठिमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार, शिरोली सांगली फाट्यावर झाला अपघात

शिरोली : पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली-सांगली फाटा शेजारी एका हॉटेल समोर डंपरने पाठिमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. ... ...

आत्मा शुद्धी पर्युषण पर्वामागील मूळ उद्देश, ‘मिच्छा मी दुक्कडं’ म्हणजेच काय? जाणून घ्या - Marathi News | The basic purpose behind Atma Shuddhi Paryushan Parva | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आत्मा शुद्धी पर्युषण पर्वामागील मूळ उद्देश, ‘मिच्छा मी दुक्कडं’ म्हणजेच काय? जाणून घ्या

संवत्सरीच्या दिवशी जैन समाजातील लहान बालकांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व निर्जळी व्रत करतात ...

श्रेयवाद नको, कोल्हापूरची हद्दवाढ करा; गेल्या तीस-पस्तीस वर्षांपासून प्रश्न प्रलंबित  - Marathi News | Don't be a creditor, expand the boundaries of Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :श्रेयवाद नको, कोल्हापूरची हद्दवाढ करा; गेल्या तीस-पस्तीस वर्षांपासून प्रश्न प्रलंबित 

कोणाच्याही कोंबड्याने सूर्य उगवू दे; पण एकदा हद्दवाढ होऊ दे ...

परराज्यातून म्हैस खरेदी करताय? अनुदानात होणार पाच हजारांची वाढ - Marathi News | Buying buffalo from abroad? There will be an increase of five thousand in subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परराज्यातून म्हैस खरेदी करताय? अनुदानात होणार पाच हजारांची वाढ

'गोकुळ'च्या ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले, शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी हरयाणा येथून म्हैस खरेदीला आता ३० हजार तर गुजरात येथील म्हैस खरेदीसाठी २५ हजार रुपये अनुदान दिले जाते. त्यात वाढ करणार आहोत. ...

'सुवर्णमहोत्सवी'चा निधी, अजितदादा शिवाजी विद्यापीठाला देणार कधी? तब्बल २९ कोटींचा निधी  - Marathi News | When will Shivaji University get the funds for Suvarnamahotsav? A fund of about 29 crores | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'सुवर्णमहोत्सवी'चा निधी, अजितदादा शिवाजी विद्यापीठाला देणार कधी? तब्बल २९ कोटींचा निधी 

सर्व पातळीवर पाठपुरव्याची गरज ...