लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

दादांवर टीका म्हणजे विकृतपणाचा कळस भाजपच्या संदीप देसार्इंची टीका - Marathi News | The criticism on the heresy is the criticism of the BJP's Sandeep Desai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दादांवर टीका म्हणजे विकृतपणाचा कळस भाजपच्या संदीप देसार्इंची टीका

कोल्हापूर : आयुष्यभर दुसºयांच्या ओंजळीने पाणी पिणाºया व असंख्य फौजदारी गुन्हे दाखल असणाºयांनी, ...

कागलच्या शाहू कारखान्याची विनाकपात 3032 रुपयांची पहिली उचल - Marathi News | The first lifting of the Rs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कागलच्या शाहू कारखान्याची विनाकपात 3032 रुपयांची पहिली उचल

राज्यात सर्वाधिक उसदर देण्याची परंपरा असणाऱ्या कागलच्या शाहू कारखान्याने शुक्रवारी ३0३२ रुपयांची पहिली विनाकपात उचल जाहीर केली आहे. कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी ही घोषणा केली. विनाकपात 2830 अधिक 200 रुपये असा 3032 रुपयांची उचल जाहीर केली आह ...

पूर्व वैमन्स्यातून शाहूनगरमध्ये तरुणावर खूनी हल्ला, एकास अटक - Marathi News | The former Vamansi attacked the youth in Shanigar, and arrested one | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पूर्व वैमन्स्यातून शाहूनगरमध्ये तरुणावर खूनी हल्ला, एकास अटक

शाहूनगर येथे पूर्व वैमन्स्यातून तरुणावर तलवारीने खूनी हल्ला केला. विशाल प्रकाश वडर (वय २०, रा. भाजी मार्केट समोर, शाहूनगर) असे जखमीचे नाव आहे. त्याच्या डोक्यात गंभीर वार झाल्याने खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी राजारामपूरी पोलीसांनी तिघां ...

अंबाबाई किरणोत्सव, पहिल्या दिवशी किरणांचा चरणस्पर्श - Marathi News | Kiranotsav in the heart of Ambabai Devi in ​​Kolhapur | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :अंबाबाई किरणोत्सव, पहिल्या दिवशी किरणांचा चरणस्पर्श

कोल्हापूर - अंबाबाई मंदिर हे स्थापत्यशास्त्राचं उत्कृष्ट उदाहरण आहे . किरणोत्सव हे त्याचेच एक वैशिष्ट्य. अंबाबाई देवीचा किरणोत्सव ९ ... ...

कोल्हापूरात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या  रिक्षाला कारची धडक, चार शाळकरी विद्यार्थी जखमी - Marathi News | Four people injured in a car hit the school, and four schoolchildren injured in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या  रिक्षाला कारची धडक, चार शाळकरी विद्यार्थी जखमी

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या  रिक्षाला रुईकर कॉलनी येथे कारची धडक लागल्याने रिक्षा उलटून रिक्षाचालक आणि चार विद्यार्थी असे एकूण पाच जण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी सकाळी ९ वाजून वीस मिनिटांनी झाला. या अपघातामुळे संतप्त झालेल्या जमावाने कारचालकाला बेदम ...

नरेंद्र मोदीचे सर्व दावे फसवे: कन्हैया कुमार, कोल्हापुरातील सभेला मोठा प्रतिसाद - Marathi News | All claims of Narendra Modi fraud: Kanhaiya Kumar, Big response to the meeting in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नरेंद्र मोदीचे सर्व दावे फसवे: कन्हैया कुमार, कोल्हापुरातील सभेला मोठा प्रतिसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी काम कमी पण मन की बात ज्यादा करत आहेत. नरेंद्र मोदीचे सर्व दावे फसवे आहेत.  मी देशद्रोही असल्याचे १६ महिने झाले तरी सिध्द करता आलेले नाही. तुम्ही केलेली गद्दारी उघडकीला येईल तेव्हा पळायलाही जागा मिळणार नाही असा इशारा विद्यार्थी ...

कन्हैय्याकुमारच्या सभेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची निदर्शने - Marathi News | Pro-Hindu demonstrations in Kolhapur on the backdrop of Kanhaiyyyakumar's meeting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कन्हैय्याकुमारच्या सभेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची निदर्शने

कन्हैयाकुमारच्या सभेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहाबाहेर हिंदुत्त्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत निर्दर्शने केली. पोलिसांनी आंदोलकांना अटक केली आहे. दरम्यान, आयोजकांनीही समर्थनात घोषणाबाजी केल्यामुळे या परिसरात काह ...

कन्हैय्याकुमारने घेतली कोल्हापुरात पानसरेंच्या कुटूंबियांची भेट - Marathi News | Kanhaiyyyyumar took a visit to Panesar family in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कन्हैय्याकुमारने घेतली कोल्हापुरात पानसरेंच्या कुटूंबियांची भेट

जवाहरलाल नेहरू विश्वविद्यापीठातील विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार याने बुधवारी सकाळी गोविंद पानसरे यांच्या कुटूंबियांची त्यांच्या घरी भेट घेतली. यावेळी उमा पानसरे उपस्थित होत्या. दरम्यान, आॅल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनच्यावतीने मुक्त सैनिक ...