गडहिंग्लज : गडहिंग्लज विभागात चांगल्या प्रतीचा ऊस असूनदेखील जिल्ह्यासह सीमाभागातील अन्य साखर कारखान्यांपेक्षा या विभागातील शेतकºयांच्या उसाला कमी दर मिळत आहे. ...
मरळी (ता. पन्हाळा) येथून रविवारी दुपारी शाळकरी मुलाचे अपहरण करून त्याला रंकाळा पतौडी खणीत फेकून खून केल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले आहे. पोलिसांना या मुलाचा मृतदेह सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सापडला. प्रदीप सरदार सुतार (वय ९) असे या दुर्देवी मुलाच ...
गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमण, बंद झालेले पाणंदरस्ते तसेच शेतरस्ते, शिवाररस्ते मोकळे करुन देण्याची विशेष मोहिम प्रशासनाने हाती घेतली असून गेल्या दोन वर्षात जिल्हयात १ हजार ४४ किलोमीटर लांबीच्या ८७७ रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यात आली असल्याची माहिती जिल् ...
केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या विरोधात या संघटनेने ११ नोव्हेंबर रोजी चलो केरळ अशी हाक देत राष्ट्रीय स्तरावर महा शांती मोर्चाचे आयोजन केले आहे. या ...
मराठी रंगभूमी दिनाचा एक दिवसाचा सोहळा साजरा करण्याऐवजी प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेने प्रसिद्ध तबलावादक संजय साळोखे यांना अर्थसहाय्य करून कलाकारांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. यावेळी कलाकारांची सेवा करण्याची संधी नेहमी मिळत राहो असे साकडे नटराजाला ...
दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विश्वविद्यालयातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आणि देशद्रोही घोषणा देणाऱ्या तसेच दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्या कन्हैयाकुमार याचा बुधवारी कोल्हापूरात कार्यक्रम होत आहे. त्याला प्रशासनाने परवागी देऊ नये, अशी मागणी हिंदुत्ववादी ...
कोल्हापूर ,दि. ०४ : गेली ३० वर्षे कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या सहा जिल्ह्यातील वकिलांच्या संघटना मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन होण्यासाठी लढत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीच्य ...