आयुब मुल्ला ।लोकमत न्यूज नेटवर्कखोची : चालू ऊस गळीत हंगाम अंतिम टप्यात आला आहे. मजुरांच्या कमतरतेमुळे मेटाकुटीला आलेली तोडणी यंत्रणा मात्र सध्या मजूर मिळविण्याच्या प्रयत्नात दिसू लागली आहे. कर्नाटकातील बहुतांश कारखाने बंद झाले आहेत. त्यांच्याकडे अस ...
कोल्हापूर : सदाशिवराव मंडलिक हे विचारांशी पक्के, निर्भीड, प्रश्नांसाठी कितीही किंमत मोजणारे व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांची लोकांच्या प्रेमाशी नाळ जोडली गेली होती. त्यातून त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचे प्रश्न नुसते मांडले नाहीत, तर ते अग् ...
अनिश्चित दरामुळे शाहू महाराजांनी वसवलेली गूळाच्या बाजारपेठेला अगोदरच घरघर लागली आहे. त्यात भेसळीच्या नावाखाली वेठीस धरून ‘कोल्हापूरी गूळा’ची बदनामी सुरू आहे, शेतकऱ्यांच्या नादाला लागू नका, असा इशारा गूळ उत्पादकांनी अन्न-औषध प्रशासन विभागाला दिला. ...
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या खूनप्रकरणात संशयित वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर आणि साक्षीदार महेश फळणीकर यांच्या घरावर मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शनिवारी छापे टाकून महत्वाचे धागेदोरे ताब्यात घेतले. ...
शाहूवाडी तालुक्यातील विशाळगडाजवळील गेळवडे जलाशयात पोहण्यासाठी उतरलेल्या आठजणांच्या तरुणांपैकी दोघेजण पाण्यात बुडाले. शनिवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. गेल्या दोन महिन्यात या जलाशयात बुडण्याची ही तिसरी घटना असून यापूर्वी दोघ ...
यंदाचा डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील समाजभूषण जीवन गौरव पुरस्कार बिहार त्रिपुरा व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना जाहीर झाला आहे. ...
कोल्हापूर पोलीस मुख्यालयात मंगळवारी पोलीस अधीक्षक संजय मोहिते याच्या प्रयत्नातून महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलासाठी पहिले पाळणाघर सुरु होणार आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील विशेष उपस्थिती असणार आहे. ...
निर्भया ते कोपर्डी असा संदर्भ असलेल्या आणि कष्टकरी वर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मुलीच्या वाट्याला आलेल्या भोगाची छोटीशी कहाणी सांगणाऱ्या कोल्हापूरातील स्वप्निल राजशेखर दिग्दर्शित सावट हा लघुपट प्रतिष्ठेच्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत् ...