लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

अशोक जाधव यांच्या ‘भंगार’ आत्मचरित्राला पुरस्कार जाहीर - Marathi News | Ashok Jadhav's 'Vrangar' award for the autobiography | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अशोक जाधव यांच्या ‘भंगार’ आत्मचरित्राला पुरस्कार जाहीर

इचलकरंजी येथील अशोक सखाराम जाधव यांनी लिहिलेल्या ‘भंगार’ या आत्मचरित्राला शुक्रवारी मुंबईतील सुप्रभात वृत्तसेवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. ...

कोल्हापूर : मिस कॉल, संदेशातून मिळते ‘पीएफ’च्या पैशांची माहिती, कोल्हापूर ‘पीएफ’ कार्यालयाकडून अंमलबजावणी - Marathi News | Kolhapur: Information about PF money received from the message, Miss Call, message implemented by Kolhapur PF office | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : मिस कॉल, संदेशातून मिळते ‘पीएफ’च्या पैशांची माहिती, कोल्हापूर ‘पीएफ’ कार्यालयाकडून अंमलबजावणी

कर्मचारी भविष्य निधी (पीएफ) च्या खात्यावर किती रक्कम जमा झाली आहे, याची माहिती आता एका मिस कॉल व मोबाईल संदेशातून संबंधित खातेदाराला मिळत आहे. कोल्हापूर विभागीय कार्यालयात याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. ...

बांधकाम परवान्यासाठी क्षेत्रफळाची अट शिथिल : प्रकाश मेहता यांचे निर्देश-प्रधानमंत्री आवास योजना - Marathi News | Area limitation for construction license is looser: Prakash Mehta's directive- Prime Minister Housing Scheme | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बांधकाम परवान्यासाठी क्षेत्रफळाची अट शिथिल : प्रकाश मेहता यांचे निर्देश-प्रधानमंत्री आवास योजना

इचलकरंजी : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आवश्यक असलेल्या बांधकाम परवाना नियमावलीमध्ये शिथिलता आणून कमी क्षेत्रफळ असलेल्या भूखंडधारकांना बांधकाम परवाना देण्याचे निर्देश ...

कोल्हापूर : ‘अहिंसा परमो: धर्म की जय’ जयघोषाने दुमदुमले शहर, भगवान महावीर जयंती उत्सहात - Marathi News | Kolhapur: 'Ahimsa Paramo: Dharm Ki Jai' Jayoghosh is in Dumdumle City, Lord Mahavir Jayanti Festival | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ‘अहिंसा परमो: धर्म की जय’ जयघोषाने दुमदुमले शहर, भगवान महावीर जयंती उत्सहात

भगवान महावीर यांची जयंती गुरुवारी शहरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्त विविध संस्था, संघटना व ट्रस्टच्या वतीने आरोग्य तपासणी, व्याख्यान आणि अन्नदान आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते; तसेच शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ...

कोल्हापूर : जोतिबा यात्रेसाठी वाडी रत्नागिरी फुलली, शनिवारी यात्रेचा मुख्य दिवस - Marathi News | Kolhapur: Wadi Ratnagiri Fullli for Jyotiba Yatra, main day of Yatra on Saturday; Start of Manna Saasan Katha | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : जोतिबा यात्रेसाठी वाडी रत्नागिरी फुलली, शनिवारी यात्रेचा मुख्य दिवस

‘चांगभलं’चा गजर, गुलाल-खोबऱ्याची उधळण करत श्रीक्षेत्र वाडी रत्नागिरी येथील ‘दख्खनचा राजा’ जोतिबाच्या चैत्र यात्रेला गुरुवारपासून प्रारंभ झाला. शनिवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे. ...

पन्हाळा दुय्यम निबंधक कार्यालयातील पाचजणांना न्यायालयीन कोठडी ; गीता बोटे यांना तात्पुरता जामीन - Marathi News | Panhandala sub-divisional magistrate's office has five magistrates; Temporarily bail to Gita Bose | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पन्हाळा दुय्यम निबंधक कार्यालयातील पाचजणांना न्यायालयीन कोठडी ; गीता बोटे यांना तात्पुरता जामीन

पन्हाळा दुय्यम निबंधक कार्यालयातील साडेतीन हजार रुपयांच्या लाचप्रकरणी पाचजणांना जिल्हा न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली; तर लिपिक संशयित गीता पांडुरंग बोटे यांना शनिवारपर्यंत तात्पुरता जामीन दिला. या सहाजणांना विशेष न्यायाधीश एल. डी. बिल ...

कोल्हापूर : आणीबाणीतील सर्व सत्याग्रहींना निवृत्तिवेतन द्या, लोकतंत्र सेनानी संघाची कार्यकर्ता शिबिरात मागणी - Marathi News | Kolhapur: Do not get all the Satyagraha in the Emergency, pay a pension, demand for Democracy activist's camp camp | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : आणीबाणीतील सर्व सत्याग्रहींना निवृत्तिवेतन द्या, लोकतंत्र सेनानी संघाची कार्यकर्ता शिबिरात मागणी

जे सत्याग्रही सन १९७५ च्या आणीबाणीत सहभागी होते, अशा सर्वच सत्याग्रहींना सरकारने निवृत्तिवेतन द्यावे, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा लोकतंत्र सेनानी संघातर्फे घेण्यात आलेल्या मेळाव्यात एकमुखी करण्यात आली. ...

कोल्हापूर : लोकसंख्येबाबत समान धोरण राबवा : सुरेश चव्हाणके,  ‘भारत बचाओ’ महारथयात्रेचे आयोजन - Marathi News | Kolhapur: Equal Policy on Population: Suresh Chavanke, Organizing 'Bharat Bachao' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : लोकसंख्येबाबत समान धोरण राबवा : सुरेश चव्हाणके,  ‘भारत बचाओ’ महारथयात्रेचे आयोजन

भारतामधील लोकसंख्येचा असमतोल यापुढे अनेक प्रश्नांना जन्म घालणारा ठरणार असल्याने याबाबतीत समान धोरण राबविण्याची मागणी ‘राष्ट्र निर्माण’ संघटनेच्यावतीने अध्यक्ष सुरेश चव्हाणके यांनी पत्रकार परिषदेत केली. ...