राज्यातील भाजपा व शिवसेना या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिवसेना तर दुतोंडी मांडूळासारखी आहे. त्यांना शेतीतील काहीच कळत नाही तरीही शेतकऱ्यांचा पुळका असल्याचा आव आणते, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी नेसरी येथे केली. ...
कोल्हापूर : अटल चषक फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ने शिवाजी तरुण मंडळाचा ३-२ असा टायब्रेकरवर पराभव करीत साखळी फेरीत प्रवेश केला. ‘प्रॅक्टिस’च्या माणिक पाटीलने ‘सामनावीरा’चा बहुमान पटकाविला. ...
शिवाजी विद्यापीठातर्फे ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना यावर्षीच्या ‘प्राचार्य रा. कृ. कणबरकर’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरुप १ लाख ५१ हजार रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे आहे. ...
नशीब हा संघ 16 व्या शतकात नव्हता, नाहीतर यांनी छत्रपती शिवाजी महाराजही संघाचे होते, असे म्हणायला कमी केले नसते, अशी जोरदार टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नेसरी येथील जाहीर सभेत संघावर केली. ...
गिरगाव (ता. करवीर) येथील दोन्ही समाजात तेढ निर्माण होईल, असा आक्षेपार्ह मॅसेज वॉटस्अॅपवरून प्रसारित करणारे समाजकंठक संशयित संग्राम भिकाजी कांबळे (वय १९), अरुण अशोक पाटील (२०, दोघे रा. गिरगाव) या दोघांना जिल्ह्यातून तडीपार करणार आहे. ...
केंद्रातील भाजप सरकारच्या कामगारविरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र सेल्स अॅन्ड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हस असोसिएशनच्या जिल्हा शाखेतर्फे वैद्यकीय विक्री प्रतिनिधी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून धरणे आंदोलन केले. ...
कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) दिव्यांग प्रवर्गातील २५ कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी मुंबईच्या जे. जे. रुग्णालयाकडून या महिन्याभरात केली जाईल, असे आश्वासन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता ...
एकीकडे केंद्र सरकार आणि राज्य शासन मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्याची मोहीम राबवित असताना दुसरीकडे हा कोट्यवधी रुपयांचा निधी कशा पद्धतीने खर्च केला जातो याचे विदारक सत्य कोल्हापूरमध्ये समोर आले आहे. ...