गारगोटी ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी आमदार प्रकाश आबिटकर गटाला पराभवाला सामोरे जावे लागले. युवानेते राहुल देसाई आणि माजी आमदार के. पी. पाटील गटाच्या आघाडीने ...
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तो ६ जून हा दिवस ‘राष्ट्रीय सण’ म्हणून साजरा करण्यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने दोन दिवस रायगडावर विविध ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष अमर पाटील या ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या (सीबीएसई) दहावीचा निकाल मंगळवारी दुपारी आॅनलाईन जाहीर झाला. कोल्हापुरातील बहुतांश शाळांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत. ...
समाजात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या सहाजणांना ‘महाराष्ट्र हिंदू मावळा’ व ‘कोल्हापूर जिल्हा हिंदू मावळा’ पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन व भगवा फेटा परिधान करून सन्मानित करण्यात आले. ...
पर्यायी शिवाजी पूल पूर्णत्वासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली वेगवान झाल्या असून राज्य पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऐतिहासिक ब्रह्मपुरी टेकडीची तसेच तेथे पूर्वी उत्खनन झालेल्या जागेची पाहणी केली. ...