विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीसमोर सोमवारी (दि. १६) निदर्शने करण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठ सेवक संघाने गुरुवारी द्वारसभेत घेतला. ...
राज्यातील सर्व सातबारा ३१ मार्च २०१८ पूर्वी आॅनलाईन होतील, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती; मात्र अद्याप हे काम पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली? असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी ...
मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री अकराच्या दरम्यान राजापूर तालुक्यातील पूर्व परिसरातील अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. गुरुवारी सकाळपासून दरड घटविण्याचे काम सुरु होते. अणुस्कुरामार्गे जाणारी वाहतूक अन्यमार्गे व ...
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात उभारण्यासाठी शेंडा पार्क येथील जागेबाबत चर्चा करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी खंडपीठ कृती समितीला सोमवार (दि. १६) पुणे येथे बैठकीचे निमंत्रण दिले आहे. शासनाने सकारात्मक पावले उचलण्यास स ...
शेखर धोंगडे।कोल्हापूर : सह्याद्री च्या खोऱ्यात राहणारे वन्यजीव आता पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वेस्थानकांवर दिसू लागले आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व वन्यजीव कोल्हापूर यांच्या विशेष संकल्पनेतून ते सत्यात उतरले आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, कऱ्हाड व ...
पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका आणि इचलकरंजी नगरपालिकेने आवश्यक त्या उपाययोजना दि. १५ आॅगस्टपूर्वी पूर्ण करून त्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण महामंडळास सादर करावा, त्यानंतर कोणत्याही सबबी चालणार नसल्याचा इशारा विभागीय आयुक्त दी ...
जोतिबा मंदिर, करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्याच्या कामाचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तपासून घेवून २० जूलैपर्यंत सादर करण्याचे आदेश बुधवारी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिले. जोतिबा मं ...