लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

शरद पवार पंतप्रधान होतील : डॉ. डी. वाय. पाटील यांची भविष्यवाणी - Marathi News | Sharad Pawar will be PM: Dr. D. Y PATIL'S PROPHECY | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शरद पवार पंतप्रधान होतील : डॉ. डी. वाय. पाटील यांची भविष्यवाणी

शरद पवार पंतप्रधान व्हावेत अशी आपणा सर्वांची अपेक्षा आहे. एक दिवस ते नक्की पंतप्रधान होतील. ही माझी वाणी आहे. जेंव्हा ही वाणी खरी ठरेल तेंव्हा तुम्ही सगळे साक्षीदार असाल, अशी भविष्यवाणी  बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी शनिवारी येथे एका ...

सिंधुदुर्ग : दरड कोसळून भुईबावडा घाटमार्ग ठप्प, वाहतूक करुळ घाटमार्गे  - Marathi News | Sindhudurg: Bhababavada Ghatmarg jam, collapsed by traffic collapse, via Karol Ghat route | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : दरड कोसळून भुईबावडा घाटमार्ग ठप्प, वाहतूक करुळ घाटमार्गे 

भुईबावडा घाटात पहाटे दरड कोसळून वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्यास सुरुवात केली असून कोसळलेल्या दरडीमध्ये मोठे दगड असल्याने संध्याकाळपर्यंत भुईबावडा घाटमार्ग बंद राहणार आहे. त्यामुळे या मार्गा ...

थर्माकोलवर बंदी कायम, कोल्हापूर जिल्ह्यातील शंभरहून कलाकारांवर बेरोजगाराची कुऱ्हाड - Marathi News | The ban on thermocol, the unemployed Kurhad from hundreds of artists from Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :थर्माकोलवर बंदी कायम, कोल्हापूर जिल्ह्यातील शंभरहून कलाकारांवर बेरोजगाराची कुऱ्हाड

थर्माकोल वस्तू, मखर आणि सजावटीच्या साहित्यावरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली. या निर्णयामुळे जिल्ह्यातील शंभरहून अधिक कलाकारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असून दिड कोटी रुपयांच्या उलाढालीवरही परिणाम होणार आहे. पुढचा पर्याय काय शोधावा या स ...

कोल्हापूर : समाजाची गरज ओळखून काम करा, सिक्कीमचे राज्यपाल पाटील यांचा कानमंत्र - Marathi News | Kolhapur: Know the need of society, work of Sikkim Governor Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : समाजाची गरज ओळखून काम करा, सिक्कीमचे राज्यपाल पाटील यांचा कानमंत्र

‘समाजाला काय पाहिजे याचे ज्ञान आत्मसात केलेल्या आणि लोकहिताचे काम करणाऱ्या राजषर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या नगरीतून काम करताना समाजाची गरज आणि तुमच्यातील सामर्थ्य ओळखून काम करा’, असा कानमंत्र सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी शनिवारी येथे ...

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; एकाचा मृत्यू-पंचगंगा दुसऱ्यांदा पात्राबाहेर - Marathi News | Heavy rains in Kolhapur rains; One killed, Panchaganga leaves for second time | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; एकाचा मृत्यू-पंचगंगा दुसऱ्यांदा पात्राबाहेर

जिल्ह्यात गुरुवारी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नद्या-ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन जिल्ह्यातील तब्बल ५१ बंधारे पाण्याखाली गेले. या पावसाने पंचगंगा नदी दुसºयांदा पात्राबाहेर आली. ...

कसबा बोरगावमध्ये भिंत कोसळून शेतकरी ठार - Marathi News | Kasbara wall collapsed in Kasba Borgaon | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कसबा बोरगावमध्ये भिंत कोसळून शेतकरी ठार

पन्हाळा तालुक्यातील कसबा बोरगाव येथे शेततळ्याची संरक्षण भिंत अंगावर कोसळून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ...

‘स्वयंम्’च्या २५ मुलांचे पालकत्व दातृत्वाचा ओघ : ‘लोकमत’मधील वृत्तानंतर भरभरुन प्रतिसाद - Marathi News |  Guardianship of 25 children of 'Swayam': Obligation response after a 'Lokmat' report | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘स्वयंम्’च्या २५ मुलांचे पालकत्व दातृत्वाचा ओघ : ‘लोकमत’मधील वृत्तानंतर भरभरुन प्रतिसाद

गतिमंद मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणाऱ्या ‘स्वयंम्’ या विशेष मुलांच्या शाळेतील २५ गतिमंद मुलांचे एका वर्षासाठीचे पालकत्व समाजातील ...

पावनखिंड संग्राम - Marathi News | Pavankhinde Sangram | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पावनखिंड संग्राम

पन्हाळगड ते पावनखिंड ही पदभ्रमंती मोहीम राज्यभर प्रसिद्ध आहे. सर्वच ट्रेकर्स या मोहिमेत सहभागी होत असतात. या मोहिमेत पुणे-मुंबईसह राज्यातील बहुतेक गिर्यारोहक संस्था एक आव्हान म्हणून सहभागी होतात. ...