राष्टवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सपत्निक तब्बल २९ वर्षांनी कोल्हापूर ते मुंबई रेल्वे प्रवास केला. मुंबईत आज, रविवारी एक महत्त्वाचे काम असल्याने त्यांनी महालक्ष्मी एक्स्प्रेसने जाण्याचा निर्णय घेतला. ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे दसरा चौकात सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाचा एल्गार शनिवारी पाचव्या दिवशीही सुरू राहिला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह ...
आपला मोबाईल नंबर लकी असून, तुम्हाला ज्वेलरी, मोबाईल, लॅपटॉप आणि ब्रिटिश पाउंड असे बक्षीस लागले आहे. तुम्ही बॅँकेच्या खात्यावर पैसे भरा, असे आमिष दाखवून भामट्याने कोल्हापुरातील शिक्षक महिलेला सुमारे साडेपाच लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले. या प ...
कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र प्राधिकरणाची शनिवारी होणारी बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे अचानक मुंबईला गेल्यामुळे रद्द करण्यात आली. हीच बैठक बुधवारी (दि.१ आॅगष्ट) रोजी दुपारी १२ वाजता जिल्हापरिषदेच्या सभागृहात होणार आहे. ...
महात्मा जोतिबा फुले आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना भारतरत्न पुरस्कार दिल्यास फुले - शाहू यांचा सन्मान तर होईलच पण खऱ्या अर्थाने या पुरस्काराचीही प्रतिष्ठा वाढेल, असा विश्वास राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शनिवारी येथे व्य ...
लोकसभेसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होण्यावर राहूल गांधी आणि माझ्यामध्ये झालेल्या चर्चेत शिक्कामोर्तब झाले आहे. आता जागा वाटपाबाबतची चर्चा दिल्लीतील अधिवेशन संपल्यानंतर सुरू होणार असल्याची माहिती कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या शरद पवार य ...
विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने (एम्फुक्टो) राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. दि. ६ आॅगस्टपासून तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) जिल्हा मेळाव्यात शुक्रवारी प्राध्यापकांनी केला. ...