ड्रेनेज लाईन टाकणार तरी कधी, असा संतप्त सवाल स्थायी समिती सभेत नगरसेविका भाग्यश्री शेटके यांनी प्रशासनास केला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती आशिष ढवळे होते. ...
फेरसर्व्हेक्षणात अन्याय आणि भेदभाव करण्याचा प्रयत्न झाला, तर फेरीवाले रस्त्यावर उतरून जनआंदोलन करतील, असा इशारा येथे झालेल्या कोल्हापूर शहर फेरीवाला संघटनेच्या बैठकीत देण्यात आला. ...
सांगलीतील खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून कोल्हापूरातील व्यापाºयाने राहत्या घरी टेरेसवर गळफास घेवून आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. उमेश रामेश्वर बजाज (वय ४७, रा. माळी कॉलनी, टाकाळा) असे त्यांचे नाव आहे. ...
राज्यातील सहकारी पतसंस्थांकडील एक लाखापर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्याची राज्य शासनाची भूमिका असून, यासाठी नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र सहकार विकास मंडळ काम करील, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी येथे केले. ...
मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय सरकारला कोणत्याही प्रकारची नोकरभरती करू देणार नाही, असा इशारा कोल्हापूर जिल्ह्यातील इतिहासप्रसिद्ध घराण्यांच्या वंशंजातील कुटुंबांनी दिला. मराठा आरक्षणासाठी प्रथमच सरकार घराण्यांतील सदस्यांनी शुक्रवारी रस्त्यावर उतरून ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दसरा चौकात सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे सुरू असलेले बेमुदत ठिय्या आंदोलन शुक्रवारी दहाव्या दिवशीही जोरदार झाले. विविध गावांसह संघटनांनीही पाठिंबा देत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ...