शेतकऱ्यांनी लावलेल्या कोट्यवधी झाडांचे पर्यावरणीय मूल्य मिळणार असेल, तर शेतकरी आत्महत्या थांबण्यास ते उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी येथे केले. ...
खासदार धनंजय महाडिक यांनी इथून दिल्लीला नेलेल्या शालेय मुलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी या विद्यार्थ्यांशी आपुलकीने मराठी भाषेतून संवाद साधल्याने सर्वच विद्यार्थी भारावले. ...
व्हॉट्स अॅपद्वारे बक्षीस लागल्याचे सांगून शिक्षिकेला ५ लाख २९ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या दिल्लीतील सराईत टोळीचा छडा लावण्यात येथील शाहूपुरी पोलिसांना गुरुवारी यश आले. ...
पोलीस दप्तरी गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेल्या दोन हद्दपार केलेल्या गुंडांना राजारामपुरी परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बुधवारी (दि. १) रात्री पकडले. ...
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल तातडीने राज्य सरकारकडे पाठवावा, अशी विनंती आमदार प्रकाश आबिटकर यांनी आयोगाचे अध्यक्ष न्या. आर. जी. गायकवाड यांना केली आहे. आमदार आबिटकर यांनी त्यांची भेट घेतली. ...
सन २०१५ मध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेल्या ४१ महिला नगरसेवकांना गेल्या तीन वर्षांपासून महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात बसायला स्वतंत्र कक्ष मिळालेला नाही. ...
गॅस सिलिंडरच्या दरात आॅगस्ट महिन्यात ३६ रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणात दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचे मासिक बजेट कोलमडले आहे. यामुळे ग्राहकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ...
मराठा आरक्षण मागणीसाठी कोल्हापूरात दसरा चौकात सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनास पाठींबा वाढत आहे. या प्रश्नासाठी बलीदान दिलेल्या शाहिदांच्या नातेवाईकांना अर्थसहाय्य करण्यासाठी प्रत्येकाने किमान एक रुपया बचत करावे असे आवाहन या ठिय्या आंदोलनाच्या व्यासपीठा ...