संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या पेन्शनसाठी २१ हजारपर्यंत असणारी उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द करून ती ५० हजारपर्यंत करावी, यांसह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (गवई गट) तर्फे मंगळवारी करवीर तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र ...
कोल्हापूर शहरात डेंग्यू आणि स्वाईन फ्लू या साथींच्या रोगात नागरिकांचे जीव जात असून, महापालिका प्रशासन गप्प आहे, अशा रोगांसाठी ‘सीपीआर’ हा एकमेव दवाखाना असल्याने शहर व जिल्ह्यासह आसपासच्या परिसरातील रुग्णांचा भार ‘सीपीआर’ रुग्णालयावर पडत आहे; त्यामुळे ...
पासपोर्टसाठी लागणारी पोलीस पडताळणी (व्हेरिफिकेशन) वेळेत होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. आता हीच पडताळणी एम-पासपोर्ट कार्यप्रणालीद्वारे कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे २१ दिवसांत १९ हजार ४२४ पारपत्र अर्जांची पडताळणी करून ते तत्काळ पासप ...
आदर्श शिक्षण संस्था, कोथळी (ता. शिरोळ) या संस्थेला अल्पसंख्याक दर्जा मिळण्यासाठी खोटे शिक्के, सह्या करून धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या बनावट आदेशाचे पत्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालयास सादर करून फसवणूक केल्याचे उघडकीस आले. ...
या हंगामात तयार होणाऱ्या साखरेसाठी राज्य व जिल्हा बॅँकांनी तारण ९० टक्के कर्ज कारखान्यांना द्यावे, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांना ‘एफआरपी’चे पैसे देणे शक्य होईल, अशी माहिती कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी पत ...
परीक्षकांची नियुक्ती, जिल्हा आणि मध्यवर्तीचे नियोजन, खर्चासाठी निधीची उपलब्धता आणि विद्यार्थी कलाकारांना गुण देणे, आदींबाबतचे बदल शिवाजी विद्यापीठाने स्वीकारल्यास युवा महोत्सवातील रंगत आणि स्पर्धा आणखीन वाढणार आहे. ...
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ५८ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी १५ नोव्हेंबरपासून रंगणार आहे. यंदा स्पर्धेसाठी तब्बल २४ संघांनी सहभाग नोंदवला असून, त्यात एक संघ वगळता सर्व नाटके कोल्हापूर ...
पर्यायी शिवाजी पुलाच्या कामासाठी स्मशानभूमी येथून नदीपात्राच्या काठावरून रस्ता करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, तर या ठिकाणी कॉलमच्या कामासाठी तयार केलेल्या ‘राफ्ट’वर येत्या शनिवारी (दि. ३) काँक्रिट टाकण्यात येणार आहे. ...