लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर : जलयुक्त शिवारमुळे जाखले, वाडीरत्नागिरी पाणीदार - Marathi News | Kolhapur: Jakhale, Wadiratnagiri Watery | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : जलयुक्त शिवारमुळे जाखले, वाडीरत्नागिरी पाणीदार

गावातील प्राचीन तलावांना कचरा कोंडाळ्याचे स्वरूप आले होते. आता हे सर्व चित्र बदलले असून, वाडीरत्नागिरीतील गावतलाव चकाचक झाले आहेत, तर जाखलेतील ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. पाणीटंचाईचे नावच या दोन गावातून गायब झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ...

कोल्हापूर : जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भ्रष्टाचार न करण्याची शपथ, दक्षता जनजागृती सप्ताहास प्रारंभ - Marathi News | Kolhapur: The District Collector has vowed not to take any kind of corruption, Vigilance Public awareness week begins | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भ्रष्टाचार न करण्याची शपथ, दक्षता जनजागृती सप्ताहास प्रारंभ

भ्रष्टाचाराबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी भ्रष्टाचार न करण्याची शपथ सोमवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. सोमवार (दि. २९) ते ३ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. ...

कोल्हापूर : ऊसदरासाठी सरकारला सनदशीर मार्गाने नमवू, संपतराव पवार-पाटील यांचा इशारा - Marathi News | Kolhapur: Give the government clearance for the cause of Ushadra, the sign of the sampatrao Pawar-Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ऊसदरासाठी सरकारला सनदशीर मार्गाने नमवू, संपतराव पवार-पाटील यांचा इशारा

ऊस दराच्या बाबतीत फक्त घोषणांचा पाऊस पाडणारं व शेतकऱ्यांना हाताहात फसवणाऱ्या या करंट्या सरकारला हद्दपार करण्याची वेळ आली आहे, ऊसाला विनाकपात एकरकमी ३५०० रुपये दर दिलाच पाहिजे यासाठी सरकारला सनदशीर मार्गाने नमवू तसेच भविष्यात मुख्यमंत्री फडणवीस यांची ...

कोल्हापूर : ‘मराठा विद्यार्थी वसतिगृहा’मध्ये हवी जेवण, अभ्यासासाठी सुविधा - Marathi News | The 'Maratha student hostel' includes a special meal, a study facility | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ‘मराठा विद्यार्थी वसतिगृहा’मध्ये हवी जेवण, अभ्यासासाठी सुविधा

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने कोल्हापुरात डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह आॅगस्टमध्ये सुरू केले. राज्यातील या पहिल्या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना जेवणाची सुविधा आणि अभ्यासासाठी टेबल, खुर्च्यांची आवश्यकता आहे. या वसतिगृहाचा कोल्हापूरसह ...

कोल्हापूर :  शिवसेनेचा खासदार निवडून आणा: अरुण दुधवडकर : संजय पवार यांचा सत्कार समारंभ - Marathi News |  Kolhapur: Select Shiv Sena MP: Arun Dudhwadkar: Sanjay Pawar's felicitation ceremony | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  शिवसेनेचा खासदार निवडून आणा: अरुण दुधवडकर : संजय पवार यांचा सत्कार समारंभ

शिवसेना-भाजप युती झाली तर सोबत, नाही तर स्वतंत्र लढायचे आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये शिवसेनेचा खासदार निवडून आणण्यासाठी तयारीला लागा, असे आवाहन जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी सोमवारी येथे केले. याच कार्यक्रमात आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मह ...

कोल्हापूर :  दहा महिन्यांत अडीच कोटींचा मद्यसाठा जप्त, कारवाईचा धडाका - Marathi News | Kolhapur: In the last ten months, the booze of 2.5 crore crores was seized | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  दहा महिन्यांत अडीच कोटींचा मद्यसाठा जप्त, कारवाईचा धडाका

गेल्या दहा महिन्यांत गोव्याहून विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांसह चालकांवर कारवाई करून सुमारे अडीच कोटी किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. ...

कोल्हापूर : आरेतील पोलीस हवालदारला शिक्षा, नुकसानभरपाई देण्याचा आदेश - Marathi News | Kolhapur: Order to compensate the police constable, compensate him | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : आरेतील पोलीस हवालदारला शिक्षा, नुकसानभरपाई देण्याचा आदेश

दीड लाख रुपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी पोलीस हवालदार पांडुरंग बापू वरुटे (३४, रा. आरे, ता. करवीर) यांना प्रथमवर्ग न्यायाधीश झेड. झेड. खान यांनी तीन महिने कारावासाची शिक्षा व दीड लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे. ...

कोल्हापूर : दिवाळीसाठी रेशनवरील साखर आली, दोन दिवसांत हरभरा, उडीदडाळही येणार - Marathi News | Kolhapur: There has been a ration of sugar for Diwali, gram flour in two days, Udiddal may also come in two days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : दिवाळीसाठी रेशनवरील साखर आली, दोन दिवसांत हरभरा, उडीदडाळही येणार

रेशनच्या ग्राहकांचा यंदाचा दिवाळी फराळ गोड अन् खुसखुशीत होणार आहे. जिल्ह्यातील अन्नसुरक्षा योजनेतील सुमारे साडेपाच लाख रेशन ग्राहकांसाठी साखर जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त झाली आहे. उडीद व हरभरा डाळ दोन दिवसांत येणार असून, १ नोव्हेंबरपासून त्यांचे ...