लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

साखर कारखाने आजपासून बंद ऊसदराचा प्रश्न : शासनाकडे मदतीची मागणी - Marathi News | Sugarcane factory closed today's question: Need help from the government | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साखर कारखाने आजपासून बंद ऊसदराचा प्रश्न : शासनाकडे मदतीची मागणी

कोल्हापूर : शेतकरी संघटनांनी केलेली ऊसदराची मागणी, बॅँकांकडून मिळणारी उचल यांचा ताळमेळ बसत नसल्याने हंगाम चालविणे अडचणीचे आहे. त्यामुळे ... ...

कोल्हापुरात यशवंत देव यांना जीवनगौरव, ‘लोकमत’चा सहभाग - Marathi News | In Kolhapur, Yashvant Dev was conferred with life support, 'Lokmat' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात यशवंत देव यांना जीवनगौरव, ‘लोकमत’चा सहभाग

कोल्हापूरचे ज्येष्ठ संगीतकार दत्ता डावजेकर यांचा दिग्गज संगीतकारांशी परिचय असल्यामुळे ते यशवंत देव त्यांच्याकडे अनेकदा येत. १९८८ मध्ये ‘डीडी’ ऊर्फ दत्ता डावजेकर यांचे चिरंजीव विनय डावजेकर यांनी त्यांच्या शुक्रवार पेठेतील ज्ञानेश्वरी बंगल्याच्या गच्ची ...

कोल्हापूर : अभाविपचे मिशन साहसी, कोल्हापूरात विद्यार्थीनींना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण - Marathi News | Kolhapur: Self-protection training for students of ABVIPP, Kolhapur Students | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : अभाविपचे मिशन साहसी, कोल्हापूरात विद्यार्थीनींना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण

अभाविपच्या माध्यमातून देशभरात विद्यार्थीनींना भयमुक्त बनविण्यासाठी तसेच कुठल्याही परिस्थितीत लढा देण्यासाठी स्व- संरक्षणाच्या प्रशिक्षणाचे एक राष्ट्रव्यापी मिशन साहसीच्या रुपात प्रारंभ झाले आहे. पूर्ण देशभरात ५ लाख पेक्षा जास्त विद्यार्थीनीना आपल्या ...

लष्करप्रमुख रावत बुधवारी कोल्हापूरात, पोलीस, प्रशासनातर्फे रंगीत तालीम - Marathi News | Army Chief Rath on Wednesday, Kolhapur, police training by Colleges for training | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लष्करप्रमुख रावत बुधवारी कोल्हापूरात, पोलीस, प्रशासनातर्फे रंगीत तालीम

भारतीय लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत हे  बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सैन्यदलाच्या टेंबलाई हिल येथे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत माजी सैनिकांचा मेळावा होणार आहे. ...

शिवभक्तांचा लाडका ‘बादल’ हरपला, तापामुळे मृत्यू; शिवराज्याभिषेक सोहळ्यातील आकर्षण - Marathi News | Shiva Bhakta's beloved 'Badal' dies due to death; Attraction in Shivrajyabhishek Festival | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवभक्तांचा लाडका ‘बादल’ हरपला, तापामुळे मृत्यू; शिवराज्याभिषेक सोहळ्यातील आकर्षण

किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यातील आकर्षण असणाऱ्या ‘बादल’ या अश्वाचा सोमवारी मृत्यू झाला. ताप मेंदूपर्यंत गेल्याने त्याचे निधन झाले. त्याच्यावर पांजरपोळ संस्थेच्या जागेमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

कोल्हापूर :  पाचवडेतील तरुणाचा मृत्यू, आजाराला कंटाळून घेतले विष - Marathi News | Kolhapur: Death of a fifth person, poisoned to the disease | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  पाचवडेतील तरुणाचा मृत्यू, आजाराला कंटाळून घेतले विष

पाचवडे (ता. भुदरगड) येथील आजाराला कंटाळून विष प्राशन केलेल्या तरुणाचा ‘सीपीआर’ रुग्णालयात मंगळवारी मृत्यू झाला. महेश बाबूराव रानमाळे (वय २१) असे त्याचे नाव आहे. ...

कोल्हापूर :  मामाच्या गावाची अनोखी सहल, दोनदिवसीय मोफत सहल - Marathi News | Kolhapur: Unique tour of Mama's village, two-day free trip | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  मामाच्या गावाची अनोखी सहल, दोनदिवसीय मोफत सहल

मामाचा गाव, आठवणीतील खेळ, निसर्ग, डोंगर, दऱ्या, मोकळे आकाश, पायवाटा... असे वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण जीवन अनुभवण्यासाठी १० ते २२ नोव्हेंबर असे दोनदिवसीय मोफत सहलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिल रायडर्स ग्रुपचे प्रमुख प्रमोद पाटील व संवेदना फौंड ...

कोल्हापूर :  साखर, हरभरा, उडीदडाळ उपलब्ध करून द्या: रेशन बचाव समितीची मागणी - Marathi News | Kolhapur: Provide sugar, green gram, Udidadal: Ration Rescue Committee's demand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  साखर, हरभरा, उडीदडाळ उपलब्ध करून द्या: रेशन बचाव समितीची मागणी

शासनाने दिवाळीनिमित्त जाहीर केलेली साखर, हरभरा, उडीदडाळ अद्याप रेशन दुकानदारांना मिळालेली नाही. ती लवकर उपलब्ध करून द्यावी, यासह विविध मागण्या रेशन बचाव समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हा पुरवठा अधिकारी अमित माळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या. ...