लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

‘फुले जनआरोग्य’चे सागर पाटील यांची तडकाफडकी बदली - Marathi News | Sagar Patil changed the flair of 'Phule Janaogya' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘फुले जनआरोग्य’चे सागर पाटील यांची तडकाफडकी बदली

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक डॉ. सागर पाटील यांची मंगळवारी सातारा येथे तडकाफडकी बदली झाली. दहा दिवसांपूर्वी जिल्ह्यातून योजनेतील रुग्णालयांवर जे छापे टाकण्यात आले, या पार्श्वभूमीवर पाटील यांची बदली झाल्यामुळे चर्चेला ...

कोल्हापूर : महादेवराव महाडिक यांच्यावर १० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा - Marathi News | Kolhapur: A claim worth Rs 10 crore on Mahadevrao Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : महादेवराव महाडिक यांच्यावर १० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

बदनामीकारक आरोप केल्याप्रकरणी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याविरोधात १० कोटी रुपयांचा अबु्रनुकसानीचा फौजदारी दावा जिल्हा न्यायालयात दाखल केला आहे. मुश्रीफ यांनी जिल्हा बॅँकेत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ...

कोल्हापूर : महिला कुस्तीगीर रेश्माचा सराव आता वातानुकूलित तालमीत - Marathi News | Kolhapur: The practice of female wrestler reshma is now equipped with air conditioning | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : महिला कुस्तीगीर रेश्माचा सराव आता वातानुकूलित तालमीत

परदेशातील थंड वातावरणात तत्काळ समरस होऊन दर्जेदार कामगिरी देशासाठी पदक जिंकण्याची कामगिरी व्हावी, यासाठी चक्क आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीगीर रेश्मा माने हिच्या (वडणगे, जि. कोल्हापूर) येथील घराशेजारीच त्या पद्धतीची वातानुकूलित तालीम बांधण्यात आली आहे. ...

कोल्हापूर : गुन्हेगाराला शिक्षा होणे म्हणजे सत्याचा शोध घेणे : अभिनव देशमुख - Marathi News | Kolhapur: The punishment for criminals is to find out the truth: Abhinav Deshmukh | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : गुन्हेगाराला शिक्षा होणे म्हणजे सत्याचा शोध घेणे : अभिनव देशमुख

पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास योग्य करणे, गुन्हेगाराला शिक्षेस पात्र करणे, म्हणजे सत्याचा शोध घेतल्यासारखे आहे, हेच न्यायदेवतेला अभिप्रेत आहे, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले. ...

कोल्हापूर : दिवाळीसाठी एस.टी.च्या ३०० जादा गाड्या - Marathi News | Kolhapur: More than 300 additional ST trains for Diwali | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : दिवाळीसाठी एस.टी.च्या ३०० जादा गाड्या

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, कोल्हापूर विभागाच्या वतीने दिवाळीनिमित्त ३०० जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. यामध्ये पुण्यासाठी ... ...

कोल्हापूर : लोहखनिज घोटाळाप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा : नंदकुमार पवार - Marathi News | Kolhapur: Nandkumar Pawar should file a sedition case for iron ore scam | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : लोहखनिज घोटाळाप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा : नंदकुमार पवार

गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोह खनिजाची कवडीमोल भावाने निर्यात करून घोटाळा करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मंगळवेढ्याचे अ‍ॅड. नंदकुमार पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच या प्रकरणी शासनाने चौकशी आयोग न नेमल्यास २५ जानेवारीला ...

कोल्हापूर : शिकाऊ, कायम परवाने दिवसाला १२० देणार, मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या आंदोलनाला यश - Marathi News | Kolhapur: The learner, the permanent license will be 120 for the day, the success of the motor driving school's movement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : शिकाऊ, कायम परवाने दिवसाला १२० देणार, मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या आंदोलनाला यश

कोल्हापूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातून प्रतिदिनी २४० शिकाऊ व कायमस्वरूपी परवाने (लायसेन्स) देऊ, असे आश्वासन अतिरिक्त परिवहन अधिकारी दीपक गोपाळे यांनी दिले. ...

शब्दप्रधान गायकीचा उपासक...कोल्हापूरकरांनी दिल्या यशवंत देव यांच्या आठवणींना उजाळा - Marathi News | Wordpress vocalist ... Kolhapurkar presented the memories of Yashwant Deo | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शब्दप्रधान गायकीचा उपासक...कोल्हापूरकरांनी दिल्या यशवंत देव यांच्या आठवणींना उजाळा

गीतकार, संगीतकार यशवंत देव म्हणजे शब्दप्रधान गायकीचे उपासक. शब्दांमागे दडलेला भावार्थ, रसिकांच्या मनाला भिडेल अशा संगीतासाठी त्यांचा कायम आग्रह असायचा. कोल्हापुरात त्यांच्या सुगम संगीताच्या मैफली गाजल्या. येथील संगीत क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांशी त ...