रिक्षा, शेअर-ए-रिक्षा व काळी-पिवळी टॅक्सी यांचे थांबे नव्याने निर्माण करावेत यासह परमिट खुले करावे, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र वाहतूक सेनेतर्फे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांना निवेदन देण्यात आले. ...
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे गेल्या अनेक वर्षांपासून अॅस्ट्रोटर्फ मैदानाची मागणी आहे. याप्रश्नी खासदार संभाजीराजे हे पाठपुरावा करीत आहेत. शुक्रवारी याकामी त्यांनी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री राजवर्धन राठोड यांची भेट घेतली. त्यावर राठोड यांनी या ...
शिंगणापूर येथील जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू विद्यानिकेतनचा पाच कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिल्या आहेत. ...
लाईन बझार येथील घनकचरा प्रकल्प पूर्णत्वास आला असून, अंतिम टप्प्यात काही अडचणी येत असतील, तर महापालिका संबंधित तांत्रिक कंपनींना रक्कम अदा करून, काम पूर्ण करून घेऊ शकते, अशी माहिती शुक्रवारी झालेल्या महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत अधिकाऱ्यांनी दिल ...
जिल्हा बॅँक व न्यूट्रियंट्स फ्रुट्स प्रा. लि. कंपनी, गोकाक यांच्यात झालेला दौलत साखर कारखान्यामधील करार रद्द करण्याचा ठराव अखेर शुक्रवारी मंजूर करण्यात आला. ...
टपाल स्वीकारण्याच्या वेळेत १ तास ३० मिनिटांनी वाढ करण्याच्या डाक कार्यालयाच्या उपक्रमाला कोल्हापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. यामुळे ही सुविधा शुक्रवारपासून आता आणखी १८ कार्यालयांमध्ये सुरू झाली. तसेच उशिरा स्वीकारलेले टपाल जलद गतीने गोळा करणे व ते ...