लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

राधानगरीत इच्छुकांची भाऊगर्दी विधानसभेची अनेकांकडून चाचपणी : आत्तापासूनच गावागावांत भेटीगाठी सुरू - Marathi News | Many members of the Bhau-Gurdi Assembly wanting for the elections in Maharashtra: | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राधानगरीत इच्छुकांची भाऊगर्दी विधानसभेची अनेकांकडून चाचपणी : आत्तापासूनच गावागावांत भेटीगाठी सुरू

राधानगरी-भुदरगड-आजरा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत उभे राहण्यासाठी आजी, माजी आमदार यांच्यासह अन्य इच्छुक उमेदवारांची स्पर्धा लागली असून, पळा पळा कोण पुढे पळते ! अशीच जणू स्पर्धा लागल्याचे चित्र दिसत आहे. ...

आजऱ्याला ‘आमदार’कीची संधी ? : ४७ वर्षांनंतर आशा पल्लवित - Marathi News |  Opportunity for a 'MLA'? : 47 years later hope fills | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आजऱ्याला ‘आमदार’कीची संधी ? : ४७ वर्षांनंतर आशा पल्लवित

भाजपने न मागता चंदगड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची संधी दिली तर लढण्याची तयारी दाखविणारे आजरा येथील अण्णाभाऊ समूहाचे प्रमुख अशोक चराटी व भाजपमधून लढण्यासाठी ...

कोल्हापूर : ग्राहकांचे शोषण होणार नाही याची दक्षता घ्या: अरुण देशपांडे - Marathi News | Kolhapur: Take care that customers will not be exploited: Arun Deshpande | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ग्राहकांचे शोषण होणार नाही याची दक्षता घ्या: अरुण देशपांडे

ग्राहकांचे कोणत्याही स्तरावर शोषण होणार नाही याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश महाराष्ट्र राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी शुक्रवारी येथे दिले.तसेच ग्राहकांची फसवणूक किंवा अडवणूक होणार नाही यासाठी ...

कोल्हापूर : आंतरजातीय, धर्मिय विवाहाबाबत नवीन कायदा व्हावा - Marathi News | Kolhapur: A new law should be enacted for international, religious marriage | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : आंतरजातीय, धर्मिय विवाहाबाबत नवीन कायदा व्हावा

आंतरजातीय, धर्मिय विवाहाबाबत नवीन कायदा व्हावा. प्रतिष्ठेपायी होणाऱ्या हिंसा रोखण्यासाठी नवा कायदा करण्यात यावा. वंचित भटक्या समाजाला आरोग्य सेवा मिळाव्यात, अशा विविध मागण्या शुक्रवारी राज्य महिला आरोग्य हक्क परिषदेत करण्यात आल्या. महिलांच्या आरोग्य, ...

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील तपास अधिकारी हटवा  : बिद्रे-गोरे कुटूंबियांची माहिती - Marathi News | Delete investigative officer of Ashwini Bidre murder case: Bidre-Gore family information | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील तपास अधिकारी हटवा  : बिद्रे-गोरे कुटूंबियांची माहिती

सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या खुन प्रकरणातील तपास अधिकारी अजय कदम यांना हटवावे. त्याठिकाणी पूर्वीच्या तपास अधिकारी संगिता अल्फान्सो यांची खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत नियुक्ती करावी, अशी मागणी शासनाकडे केल्याची माहिती शुक्रवारी आनंद ...

कोल्हापुरात आणखी १८ केंद्रामध्ये टपाल स्विकारण्यासाठी वाढीव वेळ - Marathi News | Increased time for accepting the post in 18 centers in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात आणखी १८ केंद्रामध्ये टपाल स्विकारण्यासाठी वाढीव वेळ

टपाल स्विकारण्याच्या वेळेत १ तास ३0 मिनिटांनी वाढ करण्याच्या डाक कार्यालयाच्या उपक्रमाला कोल्हापुरकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला. यामुळे ही सुविधा आता आणखी १८ कार्यालयामध्ये शुक्रवारपासुन सुरु झाली. तसेच उशिरा स्विकारलेले टपाल जलद गतीने गोळा करणे व रेल् ...

शिवाजी विद्यापीठाचा वर्धापनदिन : गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवकांच्या पुरस्काराची रक्कम वाढली - Marathi News | Kolhapur: The amount of reward for the talent teacher and administrative staff increased | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठाचा वर्धापनदिन : गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवकांच्या पुरस्काराची रक्कम वाढली

शिवाजी विद्यापीठाच्या वर्धापनदिनी विविध पुरस्कारांचे वितरण केले जाते. त्यातील गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवकांच्या पुरस्काराची रक्कम विद्यापीठाने वाढविली आहे. त्याची अंमलबजावणी यावर्षीपासून होणार आहे. विद्यापीठाचा ५६ वा वर्धापनदिन रविवारी (दि. १८) सका ...

कोल्हापूर : आमदार, खासदारांसह शाहू छत्रपती यांनी मोर्चात सहभागी व्हावे, सकल मराठा समाजाचे आवाहन - Marathi News | Kolhapur: Shahu Chhatrapati with MLAs, MPs to join the rally; appeal to the gram Maratha community | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : आमदार, खासदारांसह शाहू छत्रपती यांनी मोर्चात सहभागी व्हावे, सकल मराठा समाजाचे आवाहन

मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात २६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे काढण्यात येणाऱ्या गाडी मोर्चात शाहू छत्रपती, जिल्ह्यातील खासदार, सर्व आमदार यांच्यासह समस्त मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध् ...