कोल्हापूर : कोल्हापूरच्या कलावंतांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या कोल्हापूर आर्ट फौंडेशनच्या वतीने २२ ते २६ तारखेदरम्यान कोल्हापूर कला महोत्सवाचे आयोजन ... ...
स्वराज्यातील जाज्वल्य इतिहास आणि सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या किल्ले विशाळगडावरील शिवकालीन साक्षीदारांची पुनर्बांधणी होत आहे. शासनाच्या पर्यटन विकास निधीतून पाच कोटी रुपये बुरुजांच्या व दक्षिण कमानीच्या उभारणीसाठी उपलब्ध आहेत. गडाच्या प्रथमदर ...
ज्या हेतूने आणि अपेक्षांनी कोल्हापूर नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत करण्यात आले, तो लोकप्रतिनिधींचा हेतू आणि जनतेच्या अपेक्षा चार दशकांनंतरही असफल ...
ग्रामरोजगार सेवकांना महिन्याला इतर राज्यांप्रमाणे १८००० हजार रुपये वेतन मिळावे, यासह विविध मागण्यांकरीता महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार सेवक संघातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्यांचा लवकरात लवकर विचा ...
शासनाने दिलेल्या मराठा आरक्षणाबद्दल सरकारच्या मनातच पाल चुकचुकते आहे. त्यामुळे न्यायालयात निष्णांत वकिलांची फौज उभी करू, असे सरकारमधीलच काही मंत्री सांगत आहेत, असे प्रतिपादन माजी मंत्री अजित पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले. ...
करवीरनिवासिनी अंबाबाईचे मंदिर, पन्हाळगड, रंकाळा तलाव पाहून देशभरातून आलेले राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) शिबिरार्थी भारावून गेले. शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय एकात्मता शिबिर सुरू आहे. ...
लक्ष्मीपुरी कोंबडी बाजार परिसरातील फुटपाथवर झोपलेल्या दोघा फिरस्त्यांचा थंडीने मृत्यू झाल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. त्यातील एकाची ओळख पटली असून, खंडेराव दिनकरराव कारंडे (वय ६१, रा. नंदवाळ फाटा, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. दुसऱ्याची ओळख पटलेल ...
शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे हे उद्या, मंगळवारी कोल्हापूर दौºयावर येत आहेत. दोन दिवसांत जिल्ह्यात आठ ठिकाणी विविध कार्यक्रमाने ते उपस्थित राहणार असून, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेचा हा प्रयत्न आ ...