लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

चंदगड, गारगोटीला नगरपंचायतीचा दर्जा देऊ : डॉ. रणजित पाटील - Marathi News | Chandgad, Gargotila will be given the status of Nagar Panchayat: Dr. Ranjeet Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चंदगड, गारगोटीला नगरपंचायतीचा दर्जा देऊ : डॉ. रणजित पाटील

चंदगड व गारगोटी ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करीत असल्याचे लेखी आश्वासन नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले. याबाबत आमदार सतेज पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्यास डॉ. पाटील यांनी लेखी कळविले ...

कोल्हापूर : सावित्रीबाई फुले रुग्णालयात डिजिटल एक्स-रे मशीन द्यावे - Marathi News | Kolhapur: Provide a digital X-ray machine at Savitribai Phule Hospital | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : सावित्रीबाई फुले रुग्णालयात डिजिटल एक्स-रे मशीन द्यावे

कोल्हापूर येथील वंदे मातरम् यूथ आॅर्गनायझेशनमार्फत सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये सोई-सुविधांबाबत मागण्यांचे निवेदन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना देण्यात आले. ...

गोवर-रुबेला लसीकरणामध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर - Marathi News | Gover-Rubella vaccination leads to Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गोवर-रुबेला लसीकरणामध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर

गोवर-रुबेला लसीकरणामध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर ठरला आहे. जिल्ह्यात एकूण उद्दिष्टाच्या ८० टक्के काम पूर्ण झाले असून, आता लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी पत्रकाद्वारे ही महिती दिल ...

कोल्हापूर : धान्य मार्केट स्थलांतराला नवीन वर्षाचा मुहूर्त - Marathi News | Kolhapur: New year's emblem for grain market shifting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : धान्य मार्केट स्थलांतराला नवीन वर्षाचा मुहूर्त

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीने टेंबलाईवाडी येथील धान्य मार्केटमध्ये सर्व सुविधा दिल्या आहेत; पण व्यापाऱ्यांच्या पातळीवर अद्याप काहीच हालचाली दिसत नसल्याने लक्ष्मीपुरीतील धान्य मार्केट स्थलांतरास नवीन वर्षात मुहूर्त लागणार आहे. ...

कोल्हापूर जिल्हा बँकेत ड्रेसकोड, कर्मचाऱ्यांचा ‘लूक’ बदलला - Marathi News | The dress code in Kolhapur district bank, the employees' 'Look' changed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा बँकेत ड्रेसकोड, कर्मचाऱ्यांचा ‘लूक’ बदलला

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कर्मचाऱ्यांना ड्रेसकोडची सक्ती केली आहे; त्यामुळे एरव्ही वेगवेगळ्या कपड्यात दिसणाऱ्या कर्मचाऱ्यांचा लूक बदलला आहे. बोनस ८.५ टक्के देण्याचा निर्णय झाला होता, त्याऐवजी ९ टक्के दिला आणि त्यातून कर्मचाऱ्यानी दो ...

कोल्हापूर :  दीड लाखाचा मद्यसाठा जप्त, चालकास अटक : गगनबावडा मार्गावर कारवाई - Marathi News | Kolhapur: One-and-a-half cup of liquor seized, driver arrested: Action on Gaganbawda Road | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  दीड लाखाचा मद्यसाठा जप्त, चालकास अटक : गगनबावडा मार्गावर कारवाई

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर एम. टी. डी. सी. रिसोर्टच्या परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोमवारी छापा टाकून अवैध मद्याची वाहतूक करणारी कार पकडली. यावेळी चालक अक्षय अरविंद खटावकर (वय २४, रा. राजापूर, जि. रत्नागिरी) याला अटक केली. त्याच्या ...

‘लोकमत महामॅरेथॉन’ : ‘प्रियदर्शिनी पॉलिसॅक्स’चे १00 जण धावणार - Marathi News | 'Lokmat Mahamarethan': 100 People of Priyadarshini Polycyx will run | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘लोकमत महामॅरेथॉन’ : ‘प्रियदर्शिनी पॉलिसॅक्स’चे १00 जण धावणार

नववर्षात तंदुरुस्त राहा, असा संकल्प करत, आपल्या कर्मचारी व नातेवाईक अशा १00 जणांना घेऊन प्रियदर्शिनी पॉलिसॅक्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शीतल संघवी हे ६ जानेवारीला होणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये धावणार आहेत. धावणे हे शरीराच्या तंदुरुस्तीसाठी चा ...

कोल्हापूर : वसुली, दाखले, सातबाऱ्यांच्या कामकाजावर परिणाम: चावड्यांवरील चित्र - Marathi News | Kolhapur: Results on Recovery, Proof, Seven Divisions: Pictures on Chavadis | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : वसुली, दाखले, सातबाऱ्यांच्या कामकाजावर परिणाम: चावड्यांवरील चित्र

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या कोतवालांच्या बेमुदत धरणे आंदोलनाचा हा परिणाम आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. तरीही शासनाकडून या आंदोलनाची कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. कडाक्याच्या थंडीतही आंदोलकांनी हे आंदोलन सुरू ठेवले आहे. ...