सशस्त्र दरोडा घालण्याच्या तयारीत असणाºया फलटण-कºहाड येथील सहा सराईत गुंडांना कळंबा-पाचगाव रस्त्यावर पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन पिस्तुले, सात जिवंत काडतुसे, दोन कार असा सुमारे २९ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ...
सरकार कोणतेही आलं तरी प्रशासनाचा भोंगळ कारभार पाचवीलाच पूजलेला असतो. त्याचा फटका कसा बसतो याचा अनुभव गलगले (ता. कागल) येथील शेतकरी आप्पासाहेब हरी पडळकर यांना आला. ...
ऊसदराचे आंदोलन पेटले की सगळेजण गुजरातमधील साखर कारखान्यांच्या ऊसदराकडे बोट करतात; पण गेल्या २०१७-१८ या हंगामात गुजरातमधील कारखान्यांपेक्षा कोल्हापुरातील कारखान्यांनीच अधिक दर दिला आहे ...
कोल्हापूर : जमीन अभिलेख (लॅँड रेकॉर्ड)चा सर्व्हर मुद्रांक कार्यालयाशी जोडण्यात आला असून, जमीन अभिलेखचा सर्व्हर गेले दहा दिवस स्लो असल्याने जिल्ह्यातील खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. ...
पंचायत समितीच्या सभापती निवडीसाठी उद्या, गुरुवारी हातकणंगले तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलाविण्यात आली आहे.पंचायत समिती सभागृहात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे भाजप आणि जनसुराज्य युतीचे ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘ईव्हीएम -व्हीव्हीपॅट’च्या वापरासंदर्भात जनजागृती होण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात विशेष मोहीम गुरुवारपासून राबविण्यात येणार आहे. यावेळी करण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिकावेळी मतदारांच्या शंकांचे निरसन करावे, ...
सैन्य दलातील विविध पदांच्या भरतीसाठी तीन हजार उमेदवार हे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत, अशी माहिती सैन्यदलातील भरती विभागाचे कोल्हापुरातील संचालक कर्नल अनुराग सक्सेना यांनी मंगळवारी दिली. ...