महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विनापरवाना होर्डिंग, अनधिकृत फलक काढण्याची मोहीम बुधवारीही सुरूच ठेवली. या मोहिमेत गांधी मैदान विभागीय कार्यालयअंतर्गत अनधिकृत व विनापरवाना होर्डिंग, ...
कोल्हापुरात सहा जानेवारी २०१९ ला होणाऱ्या ‘व्हिंटोजिनो’ प्रस्तुत पॉवर्ड बाय ‘माणिकचंद आॅक्सिरिच’ लोकमत महामॅरेथॉनची घोषणा होताच संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारील उत्तर कर्नाटक, गोव्यामधील धावपटूंना सहभागी होण्याची प्रचंड उत्कंठा निर्माण झाली आहे. यासोबतच ...
कलानगरी असलेल्या कोल्हापूरची परंपरा पुढे नेणारा कलामहोत्सव रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे बहरला आहे. कोल्हापूर आर्ट फाऊंडेशनतर्फे आयोजित या महोत्सवाचा आज, बुधवारी समारोप होणार आहे. ...
शेतकरी आत्महत्या रोखणाऱ्या, रोजगार हमी योजना व चारा छावण्यांची गरज कमी करणाऱ्या समन्यायी पाणी वाटपाचा आटपाडी पॅटर्न राज्यभर राबवा, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी केली आहे. ...
कोल्हापूरला उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच होण्यात पुणे जिल्ह्याचा राजकीय दबावच मुख्य अडथळा ठरला आहे. त्यामुळेच ‘सर्किट बेंच कोल्हापूरला व्हावे,’ असे एका ओळीचे पत्र द्यायला मुख्यमंत्री कार्यालयाकडून नवे वायदे दिले जात आहेत. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या रस्ते बांधकामामध्ये यापुढे ८ टक्के प्लास्टिक मटेरियल वापरण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिली. त्याचीच पूर्वतयारी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात ज्या ठिकाणी प्लास्टिक मोठ्या प्रमाणावर गोळा ...