लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

सातारा :  लग्न केले नाहीस तर जीव देईन, युवतीला युवकाची धमकी - Marathi News | Satara: If you do not get married, you will give life | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा :  लग्न केले नाहीस तर जीव देईन, युवतीला युवकाची धमकी

लग्न न केल्यास जीवे देईन,अशी धमकी एका महाविद्यालयीन युवकाने युवतीला दिल्याची घटना बुधवारी दुपारी अडीच वाजता संगमनगर येथे घडली. ...

कोल्हापूर : ख्रिश्चनांवर हल्ला करणाऱ्यांना अटक करा - Marathi News | Kolhapur: Get arrested by attacking Christians | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ख्रिश्चनांवर हल्ला करणाऱ्यांना अटक करा

चंदगड तालुक्यातील कोवाड येथे रविवारी सकाळी प्रार्थना करीत असलेल्या ख्रिश्चन समुदायावर हल्ले करणाऱ्यांना तत्काळ अटक करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी ख्रिश्चन समुदायातर्फे  जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. कोवाड येथील हल्ल्यात बाधित झाल ...

कोल्हापूर : जीव टांगणीला, पाळणा झाडाला, उपोषणस्थळी कोतवालांची परिस्थिती विदारक - Marathi News | Kolhapur: The situation of Jeevan Panganila, Cradle tree, Upasthanasthan Kotwala is disruptive | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : जीव टांगणीला, पाळणा झाडाला, उपोषणस्थळी कोतवालांची परिस्थिती विदारक

सरकार सांगेल ती कामे करायची, काळ-वेळ न पाहता कामासाठी धावायचे, पंचनामे करायचे, निवडणुकीची कामे करायची; तरीही महिन्याकाठी पाचएक हजारांच्या मानधनापलीकडे हातात काहीच नाही, या परिस्थितीला वैतागलेल्या कोतवालांनी अखेर आंदोलनाच्या माध्यमातून वाचा फोडली. ...

कोल्हापूर :  फेरीवाल्यांवर कारवाई झाल्यास संघर्ष, फेरीवाला संघटनांचा इशारा - Marathi News | Kolhapur: Action taken against hawkers, conflict of hawkers' organizations | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  फेरीवाल्यांवर कारवाई झाल्यास संघर्ष, फेरीवाला संघटनांचा इशारा

कोल्हापूर शहरातील फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे, याची दखल घेऊन आयुक्तांनी महापालिका प्रशासन, पोलीस, फेरीवाले प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक त्वरित आयोजित करावी. फेरीवाल्यांवर एकतर्फी कारवाई झाल्यास संघर्ष अटळ आहे, असा इशारा फेरीवाल्यांनी दिल ...

कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकासमोरील रस्ता डांबरीकरण जानेवारीत - Marathi News | Road Morphing in Kolhapur Central Bus Stand in January | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकासमोरील रस्ता डांबरीकरण जानेवारीत

मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरात नेहमीच प्रवासी, व्यावसायिकांची वर्दळ ठरलेलीच. त्यातच बसस्थानकासमोरील रिक्षाथांब्यामागे गेली ११ वर्षे रेंगाळलेल्या रस्त्याचे डांबरीकरण जानेवारी महिन्यात होणार असल्याची कबुली प्रशासनाने दिली. त्यामुळे या रस्त्याचे भाग्य ...

कोल्हापुरातील संगीतप्रेमींनी अनुभवले नौशाद-संगीत - Marathi News | Noshad-music experienced by musicians in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील संगीतप्रेमींनी अनुभवले नौशाद-संगीत

कोल्हापूर येथील स्मृतिगंध लिसनर्स क्लबच्या चौऱ्याऐंशीव्या कार्यक्रमात कोल्हापुरातील रसिक संगीतप्रेमींनी नौशाद संगीत अनुभवले. संगीतकार नौशाद यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त झालेल्या या कार्यक्रमांत श्रोत्यांना त्यांच्या काही निवडक गाण्यांची मेजवानी म ...

कोल्हापूर :  रेणुका अंबील यात्रेला नैवेद्यच द्या, पुजाऱ्यांचे आवाहन : शिधा ठेवण्याची अडचण - Marathi News | Kolhapur: Give Renuka to the Ambil pilgrimage, offer to priests: difficulty in rationing | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  रेणुका अंबील यात्रेला नैवेद्यच द्या, पुजाऱ्यांचे आवाहन : शिधा ठेवण्याची अडचण

रेणुकामातेच्या येत्या शनिवारी (दि. २९) होणाऱ्या अंबील यात्रेत देवीला भाविकांनी नैवेद्यच द्यावा; त्याऐवजी शिधा देऊ नये. नैवेद्यच देण्याचे माहात्म्य असल्याचे आवाहन रेणुका देवस्थान समितीचे जोगता पुजारी सुनील विलास मेढे यांनी केले आहे. ...

'तालमींच्या जागी 'जीम' आल्या अन् वस्तादऐवजी ट्रेनरनं सूचना केल्या' - Marathi News | 'Jim came in the place of Talamis and instructed trainer instead of Vastad', youth crazy for jeem | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तालमींच्या जागी 'जीम' आल्या अन् वस्तादऐवजी ट्रेनरनं सूचना केल्या'

चित्रपटातील हिरोची बॉडी पाहून आपणही बॉडी बनवावी अन् टी-शर्ट घालून फिरावं, अशी भावना ग्रामीण भागातील युवकांच्याही मनात येते. ...