आठवडाभराच्या विश्रांतीनंतर थंडीचे कोल्हापुरात पुनरागमन केले असून, थंडीच्या लाटेसदृश वातावरणाने जिल्हा गारठून गेला आहे. झोंबणारे वारे आणि कापरे भरविणाऱ्या थंडीने हुडहुडी भरली आहे. ...
लोकमत समूहातर्फे ६ जानेवारीला होणाऱ्या दुसऱ्या पर्वातील महामॅरेथॉन स्पर्धेसाठी सर्वसामान्य आबालवृद्धांसह व्यावसायिक धावपटू, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू, उद्योजक, व्यापारी, सरकारी अधिकारी, नेतेमंडळी, सहकारी संस्थांतील पदाधिकारी, कर्मचारी, खासगी उद ...
भूमाता संघटनेने रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून प्रदुषणमुक्त पंचगंगा जागर कार्यक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत नदीच्या संगमापासून कुरुंदवाड ते उगमापर्यंत प्रयाग चिखली येथेपर्यंत नदीकाठावरुन पायी चालत जाउन लोकांमध्ये नदी वाचवण्यासाठी जागर केला जाणा ...
शिवाजी विद्यापीठातील आविष्कार संशोधन महोत्सवात पदव्युत्तर पातळीवरील प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी संशोधन विषयक विविध स्वरूपातील नवसंशोधनाचे दर्शन शुक्रवारी घडले. ...
सरकारी सेवेत सामावून घेऊन चतुर्थश्रेणीचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी कोतवालांचे गेल्या २३ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु आहे. अद्यापही शासनाने या आंदोलनाकडे लक्ष दिलेले नाही. त्याच्या निषेधार्थ ३० हून अधिक कोतवालांनी आंदोलनस्थ ...
जमीन अभिलेखच्या सर्व्हरची गती अजूनही मंदच आहे. काही प्रमाणात त्यामध्ये सुधारणा झाली असून, काहीवेळा पूर्ण क्षमतेने तर काहीवेळा मंद गतीने सर्व्हर सुरू आहे. याचा फार मोठा असा परिणाम दस्त नोंदणीवर झालेला दिसत नाही. ...
कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत कोल्हापूर शहरात आढळून येणाऱ्या बेघर ... ...
पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्काराअंतर्गत राज्यात सर्वाधिक गुण मिळविलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कागदपत्रांची गुरुवारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या १0 सदस्यांच्या चार पथकांनी कसून पडताळणी केली. कोकण विभागीय आयुक्तांच्या प्रतिनिधी ...