शहरामधील प्रमुख चौक असलेल्या शिवाजी पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार असून, शिवतीर्थ या नावाने सव्वातीन कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सुशोभीकरणामध्ये ...
लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून, खासदार धनंजय महाडिक व प्रा. संजय मंडलिक यांना एकमेकांच्या पक्ष व नेत्यांवर टीका करताना मर्यादा येत आहेत. युती झाली तर प्रा. मंडलिक यांच्या व्यासपीठावर भाजपचे नेते असणार तर दोन्ही कॉँग्रेसच्या ...
राज्यातील सर्वच सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था तोट्यात असताना ती फायद्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून ‘पीसीआरए’ ही योजना कार्यान्वित केली. महाराष्टत कोल्हापूरसह मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे या पाच शहरांची यासाठी निवड के ...
रोजगार निर्माण करण्यात भाजप सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक, विद्यार्थी काँग्रेसने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जवाब दो’ मोर्चा काढला. ‘फसव्या भाजप सरकारचा धिक्कार असो’, ‘चले जाव, चले जाव - मोदी सरकार चले जाव’ ...